Category: महत्वाच्या बातम्या

नवीन वाडी येथे 26 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; गुन्हेगारी कमी झाल्याच्या दाव्यानंतर दोनच दिवसांत खून

नांदेड (प्रतिनिधी) — गुन्हेगारी नियंत्रणात असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगितले जात असतानाच नवीन वाडी परिसरात 26 वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना 25 एप्रिल 2026…

भारत देशाला नरकाचा खड्डा म्हणणाऱ्या ट्रम्प विरुद्ध विश्वगुरु गप्प का ?

जागतिक राजकारणात शब्दांची ताकद अनेकदा क्षेपणास्त्रांपेक्षा अधिक प्रभावी ठरते. विशेषतः महासत्ता असलेल्या देशांच्या नेत्यांकडून केलेली टिप्पणी केवळ वैयक्तिक मत नसते, तर ती आंतरराष्ट्रीय संबंधांवर परिणाम करणारी राजकीय भूमिका ठरते. अमेरिकेचे…

पोलीस महासंचालकांच्या परिपत्रकाला केराची टोपली दाखवून पोलीस निरिक्षक भोसले यांना देण्यात आली स्थानिक गुन्हे शाखा 

नांदेड(प्रतिनिधी)-काही महिन्यापुर्वीच बिलोली शहरात एका जुगार अड्‌ड्यावर छापा डीआयजी पथकाने टाकला होता. त्यात आंध्र प्रदेशमधील जुगारी सापडले होते आणि अनेक जण फरार झाले होते. तरी सुध्दा 3 लाख 6 हजार…

परभणीत मटका अड्ड्यांवर डीआयजी पथकाची धाड; 10 आरोपींवर गुन्हे दाखल

परभणी (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमापच्या पथकाने परभणी शहरात धडक कारवाई करत मटका अड्ड्यांवर छापे टाकले. या कारवाईत एकूण 10 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल…

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायतसमोर सरण; २५ तासांपासून पार्थिव ठेवून संतप्त ग्रामस्थांचे आंदोलन

नांदेड (प्रतिनिधी) – माणुसकीला काळीज पिळवटून टाकणारी घटना लोहा तालुक्यातील दापशेड येथे घडली आहे. गावात स्मशानभूमी नसल्यामुळे एका मृत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी जागा मिळाली नाही, आणि अखेर हतबल झालेल्या नातेवाईकांनी पार्थिवदेह…

अरिजितसिंगच्या मृत्यू प्रकरणातील साईलाला आणि इंगळेला चार दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-4 एप्रिल रोजी खून झालेल्या अरिजितसिंग गजानन चव्हाण याच्या मृत्यू प्रकरणात आता एकूण अटक आरोपींची संख्या 8 झाली आहे. सोबत दोन मरण पावलेले आरोपी सुध्दा आहेत. या प्रकरणात आणखी अनेक…

डबक्यात मरण पावलेल्या चार बालकांच्या वारसांना प्रत्येकी 25 लाख रुपये देण्याची मागणी

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील इस्लामपूरा भागात जमलेल्या पाण्यात खेळण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा मृत्यू झाला. त्यानंतर एआयएमआयएमच्या 12 नगरसेवकांनी नांदेडच्या महापौर कविता मुळे यांना एक प्रस्ताव सादर करून या मुलांच्या कुटूंबियांना येत्या सर्वसाधारण सभेत…

नियमांची फाइल सुट्टीवर, नियुक्ती मात्र एक्सप्रेस वेगाने! नांदेड स्थानिक गुन्हे शाखेतील बदलीवर पोलीस दलात कुजबुज

नांदेड (प्रतिनिधी)- सरकारी नियमावली ही सामान्य अधिकाऱ्यांसाठी असते आणि काही निवडक अधिकाऱ्यांसाठी विशेष मार्ग असतो, अशी चर्चा सध्या नांदेड पोलीस दलात रंगू लागली आहे. कारण म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेत नुकतीच…

स्थानिक गुन्हा शाखेची खुर्ची बदलली;एलसीबीत भोसले आणि खंडेराय आर्थिक गुन्हा शाखेत

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा पोलीस दलात सध्या खुर्च्यांचा खेळ रंगात आला असून, बदलीच्या वाऱ्याने पुन्हा एकदा धूळ उडवली आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांची आर्थिक गुन्हे शाखेत…

बंगालची कठीण परीक्षा: प्रचंड मतदान आणि निवडणूक बदल – एक सखोल विश्लेषण

पश्चिम बंगालमधील सध्याची निवडणूक ही केवळ सत्तापालटाची लढाई नसून ती लोकशाहीचा एक मोठा उत्सव आणि राजकीय अस्तित्वाचा निर्णायक संघर्ष बनली आहे. स्रोतांच्या आधारे, १६ जिल्ह्यांमध्ये झालेला प्रचंड मतदानाचा ओघ आणि…

error: Content is protected !!