नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस निरीक्षक अतुल भोसले साहेब डीआयजी पथकाचा काही बंदोबस्त करा April 29, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरात काय चाललंय, हा प्रश्न आता सामान्य नागरिकांपेक्षा पोलीस खात्यालाच जास्त पडलेला दिसतो. कारण स्थानिक गुन्हा शाखेत नुकतेच रुजू झालेले नूतन पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी पदभार…
महत्वाच्या बातम्या नांदेड शहरात मटका अड्डयावर पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाची धाड (13) आरोपींविरुद्ध कारवाई, 92 हजारांचा मुद्देमाल जप्त April 29, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड परिक्षेत्रात कार्यरत असलेल्या अवैध व्यवसायविरोधी पथकास, नांदेड शहरातील पोलीस ठाणे वजिराबाद हद्दीत मटका सुरू असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. सदर माहितीवरून,दिनांक 28/04/2026 रोजी, पथकाने नांदेड शहरातील कलामंदिर…
नांदेड महत्वाच्या बातम्या हदगावमध्ये गाई तपासणीच्या नावाखाली ट्रक क्लिनरवर हल्ला; ७ आरोपी अटकेत, आता कलम १०९ लागू April 28, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – हदगाव परिसरात गाई तपासण’च्या नावाखाली ट्रक अडवून चालक व क्लिनरवर जीवघेणा हल्ला, दगडफेक आणि लुटीचा प्रकार घडल्याने कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. २३ एप्रिल रोजी सायंकाळी…
क्राईम महत्वाच्या बातम्या घरफोडीच्या दोन घटना; लाखोंचा ऐवज लंपास, पोलिसांत गुन्हे दाखल April 28, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – शहर व परिसरात घरफोडीच्या घटनांत वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून उस्माननगर व भाग्यनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत लाखोंचा…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र अति उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; उष्णतेच्या लाटेसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी April 28, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – राज्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर अति उष्णतेची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. एप्रिल–मे महिन्यात उष्णतेची लाट तीव्र होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक…
नांदेड महत्वाच्या बातम्या दारू पार्टी ठरली जीवावर; मेव्हण्यांकडून भाऊजीची जंगलात हत्या;मारेकऱ्यांना पोलीस कोठडी April 27, 2026 Kanthak Suryatal नवीन नांदेड (प्रतिनिधी) – जंगलात नेऊन धारदार शस्त्रांनी भाऊजीचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता माननीय न्यायालयाने त्यांना २९ एप्रिल २०२४ पर्यंत पोलिस कोठडी…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी पातळी वाॅटरबेल! April 27, 2026 Kanthak Suryatal वाॅटरबेल उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नांदेड – शालेय विद्यार्थ्यांनी दररोज पुरेसे पाणी प्यावे, या उद्देशाने राज्याच्या शिक्षण विभागाने सर्व शाळांमध्ये तीन वेळा ‘वॉटर बेल’ (पाणी पिण्याची घंटा) वाजविण्याचा अध्यादेश काढला…
नांदेड महत्वाच्या बातम्या धम्मजयो यांची शिकवण आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन विकसित करते April 27, 2026 Kanthak Suryatal भदंत पंय्याबोधी थेरो यांचे थायलंड येथे प्रतिपादन; वसुंधरा दिनानिमित्त एक लाख भिक्षूंची उपस्थिती नांदेड- वॉट फ्रा धम्मकायाची भविष्यातील एका आदर्श समाजाची दूरदृष्टी आहे. वॉट फ्रा धम्मकाया हे विशेषतः मनाला शांती…
नांदेड महत्वाच्या बातम्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या जिल्हा समन्वयकपदी राम तरटे April 27, 2026 Kanthak Suryatal नांदेड : नांदेड जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या समन्वयक पदाच्या रिक्त जागेवर राम तरटे यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा राज्य निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी केली आहे. राज्यातील पत्रकारांवरील वाढते…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण सर्वोच न्यायालयाचा वक्फ जमिनींच्या वादांवर आणि मालकी हक्काच्या दाव्यांवर दूरगामी परिणाम करणारा ठरणार April 27, 2026 Kanthak Suryatal सर्वोच न्यायालयाने वफ्फ जमिनी बाबत दिलेल्या निर्णयाला वाचकांसाठी सादर करीत आहोत. सर्व्हिस इनाम जमिनीचे स्वरूप आणि कायदेशीर स्थिती: सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, मशीद किंवा कोणत्याही धार्मिक सेवेसाठी समर्पित…