Author: Kanthak Suryatal

लिंबगावच्या अंतर्यामी सहायक पोलीस निरीक्षकांची मागील  भविष्यवाणी फुस्स यंदा आहे काय नवीन भविष्यवाणी लिंबगावातून ?

नांदेड (प्रतिनिधी) – महाराष्ट्र सरकारचे गृह मंत्रालय नेमके काय काम करते, हे कदाचित स्वतः गृहमंत्र्यांनाही माहित नसेल, पण नांदेडच्या लिंबगाव पोलीस ठाण्यातील काही विद्वान सहायक पोलीस निरीक्षकांना मात्र त्याची इत्थंभूत…

अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात नांदेडमध्ये महामोर्चा

नांदेड (प्रतिनिधी)-अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यास विरोध तसेच घटनात्मक आरक्षणाची अखंडता कायम ठेवण्याच्या मागणीसाठी अनुसूचित जातीतील 59 जातींच्या वतीने 9 ऑगस्ट रोजी शहरात भव्य महामोर्चा काढण्यात आला. आयटीआय परिसरातील महात्मा…

नांदेड येथील खुन प्रकरणातील मृताची ओळख पटली; भंगार वेचणाऱ्या मंगल गवळेची दगडाने ठेचून हत्या

नांदेड (प्रतिनिधी)- शहरात शनिवारी सकाळी आढळलेल्या एका अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. मंगल शंकर गवळे (वय ३२ ते ३५, राहणार लोंढे सांगवी, ता. जि. नांदेड) असे…

धनुष्यबाण प्रकरण; सत्ता हा असा चुंबक आहे जो लोकशाहीच्या तत्त्वांनाच खेचून घेतो! – सर्वोच्च न्यायालयात सिबल कडाडले  

संस्थात्मक अखंडता नसेल तर लोकशाहीचा अंत निश्चित आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात सध्या केवळ एका पक्षाच्या चिन्हाचा किंवा नावाचा निकाल लागत नाहीये, तर भारतीय लोकशाहीच्या मूळ ढाच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात…

शांतीदूत परिवाराच्या सामाजिक कार्याचा सुजय प्रतिष्ठानतर्फे गौरव

पुणे (प्रतिनिधी) – निसर्ग संवर्धनासोबतच मानवसेवेसाठी सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या शांतीदूत परिवाराच्या कार्याचा सुजय प्रतिष्ठानतर्फे गौरव करण्यात आला. समाजहितासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शांतीदूत परिवारातील पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सेवा रत्न…

इंदरसिंगच्या हत्या प्रकरणात केबी गँगची नावे मारेकरी सदरात 

नांदेड (प्रतिनिधी)- काल दुपारी शहरातील दूध डेअरी जवळ असलेल्या पेट्रोल पंपा जवळ खून झालेल्या प्रकरणात नितीन बिगानीया, किन्ना परदेशी, दिलीप डाकोरे, ज्योती बिगानीया, अंजली बिगानीया, कैलास बिगानीया यांच्यासह इतरांची नावे…

ज्याला मेल्याचं जाहीर केलं होतं, तो वाघासारखा परतला! मुजतबा खामनेईंच्या एका व्हिडिओने अमेरिका-इस्रायलची झोप उडवली  

गेल्या अनेक महिन्यांपासून पाश्चिमात्य प्रसारमाध्यमे आणि गुप्तचर संस्था ज्या दाव्यांचा डोंगर रचत होत्या, तो एका व्हिडिओने पत्त्यासारखा कोसळला आहे. इराणचे नेते मुजतबा खामनेई जिवंत आणि पूर्णपणे निरोगी असल्याचा व्हिडिओ ‘मेहर…

एलपीजी ग्राहकांनी १५ ऑगस्टपूर्वी ई-केवायसी पूर्ण करावी

नांदेड जिल्ह्यातील घरगुती गॅस ग्राहकांना जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील सर्व घरगुती एलपीजी (LPG) गॅस ग्राहकांनी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया १५ ऑगस्ट २०२६ पूर्वी पूर्ण करावी, असे आवाहन…

थ्रेड स्टाइल  राहुल गांधी विरुद्ध किरण रिजीजू: कोणाचे हृदय परिवर्तन झाले?

महिला आरक्षणाची ढाल आणि परिसीमनाचे राजकारण; राहुल-रिजीजू वादाचा खरा एक्स-रे सोशल मीडिया सध्या केवळ मनोरंजनाचे साधन राहिलेले नसून ती एक युद्धभूमी बनली आहे. नुकताच काँग्रेस नेते राहुल गांधी आणि केंद्रीय…

आईचा खून अन् मुलाची आत्महत्या: राहुल कॉलनीतील त्या बंद दरवाजामागील भीषण वास्तव! एकच दिवसात तिसरा खून

नांदेडमधील रक्ताळलेला शनिवार: आपण कुठे चाललो आहोत? नांदेड (प्रतिनिधी) – शहरात शनिवारी एकामागून एक खुनाच्या घटना समोर आल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. अवघ्या २४ तासांच्या आत शहरात खुनाचे तीन…

error: Content is protected !!