Author: Kanthak Suryatal

नांदेड येथे शीख समाजातील ज्येष्ठ नागरिक सरदार चरणसिंघ संधू यांचे निधन

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील शीख समाजातील ज्येष्ठ नागरिक सरदार चरणसिंघ सोहनसिंघ संधू (वय 70 वर्षे) यांचे काल रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने नांदेड शहरातील शीख समाजात शोककळा पसरली आहे.…

डोनाल्ड ट्रम्पने स्वःताच मान्य केले आम्ही सागरी चाचे (डाकू) आहोत;सागरी वर्चस्व टिकवण्यासाठी कायद्याची केलेली ही पायमल्ली

प्रस्तावना आजच्या जागतिक राजकारणात ज्याचे समुद्र, त्याचे जग असे समीकरण रूढ होताना दिसत आहे. अलिकडच्या काळात अमेरिकेने स्वीकारलेल्या सागरी धोरणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मोठी कायदेशीर आणि नैतिक चर्चा सुरू झाली…

इराणचा केंद्रबिंदू आणि जागतिक महासत्तेचे बदलणारे समीकरण

प्रस्तावना सध्याच्या बदलत्या जागतिक परिस्थितीमध्ये भू-राजकीय (Geopolitical) समीकरणांनी एक वेगळे वळण घेतले आहे. एकेकाळी शीतयुद्धाच्या केंद्रस्थानी असलेले रशिया आणि अमेरिका आता एका नवीन शक्तीच्या उदयाने प्रभावित झाले आहेत, आणि तो…

दुसऱ्या दिवशी 16.53  लाखांचा मुद्देमाल जप्त;12 गुन्हे दाखल 

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत दुसऱ्या दिवशीही जोरदार कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण सुमारे 16 लाख 52 हजार 975 रुपयांचा मुद्देमाल जप्त…

गोवंश हत्या न करण्यासाठी मुस्लिम समाज सार्वजनिक जनजागृती करत आहे

नांदेड(प्रतिनिधी)-27 मे रोजी होणाऱ्या ईद-उल-अजहा या दिवशी पशुंची बळी देण्याची प्रथा मुस्लिम समाजात आहे. त्या संदर्भाने मुस्लिम समाजातील वेगवेगळ्या राजकीय पक्षातील नेते, संघटना आणि धर्मगुरु यांनी एकत्रितपणे कुलजमाती तहेरीक या…

धिरेंद्र कृष्ण शास्त्रीजींच्या अंधश्रध्देचा प्रसार करणारे देवेंद्र फडणवीस सुध्दा अंधश्रध्दा निर्मुलन कायद्याचे गुन्हेगार आहेत-प्रा.शाम मानव

नांदेड(प्रतिनिधी) -18 एप्रिलपासून अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि संघटक प्रा.शाम मानव हे राज्यभर बुवा तेथे बाया या विषयावर व्याख्यान देत प्रवास करत आहेत. उद्या 4 मे रोजी त्यांचे…

भाग्यनगर पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड :  साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी)- भाग्यनगर पोलिसांनी ऑपरेशन क्रॅक डाउन अंतर्गत मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकून ४ लाख ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत ९ जणांविरुद्ध गुन्हा…

नालेसफाई की फोटोसेशन? डॉ.आंबेडकर नगरमध्ये महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह

नांदेड (प्रतिनिधी)- पावसाळ्याच्या तोंडावर महानगरपालिकेकडून दरवर्षी नालेसफाई मोहीम राबवली जाते. मात्र यंदा ही मोहीम प्रत्यक्षात कितपत प्रभावीपणे राबवली जात आहे, यावर डॉ. आंबेडकर नगर परिसरात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिक…

तुर्कीचा मिजराक ड्रोन – युद्धातील नवा खेळाडू

उलट चष्मा युसीच्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुर्कीने विकसित केलेल्या अत्याधुनिक ड्रोनची माहिती दिली आहे. मिजराक नावाचा हा ड्रोन कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित असून तो GPS प्रणालीशिवाय तब्बल १,००० किलोमीटर अंतर पार…

भोकर जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल : खून प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता

भोकर (प्रतिनिधी) – उमरी पोलीस ठाण्यात दाखल खून प्रकरणात नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी नागनाथ बाळाजी मेटकर (रा. उमरी) यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. सत्र न्यायाधीशांनी साक्षीपुरावे व…

error: Content is protected !!