Author: Kanthak Suryatal

आरपीएफ नांदेड विभागाकडून प्रवाशांच्या सुरक्षा व संरक्षणासाठी प्रभावी कारवाई

नांदेड (प्रतिनिधी) – रेल्वे संरक्षण दल (RPF), नांदेड विभागाने विविध मोहिमांअंतर्गत यशस्वी कारवाया करून प्रवाशांची सुरक्षा, रेल्वे मालमत्तेचे संरक्षण आणि तक्रारींचे तात्काळ निवारण याबाबतची आपली बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली…

तिसऱ्या दिवशी (79) गुन्हे दाखल, (117) इसमांविरुद्ध कारवाई, 16 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

नांदेड पोलीस परिक्षेत्रातील अवैध व्यवसाय विरोधी मोहिम नांदेड (प्रतिनिधी)- दिनांक 1 ते 31 मे, 2026 दरम्यान, नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसाय विरोधी मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेच्या ‍तिसऱ्या दिवशी नांदेड परिक्षेत्रात,…

बिलोलीत अवैध रेती उत्खननावरून वाद पेटला; तहसिलदारांवर आरोप, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू

नांदेड (प्रतिनिधी) – बिलोली तालुक्यातील शासकीय रेती घाटांमध्ये सुरू असलेल्या कथित गैरप्रकारांमुळे प्रशासन आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. रेती उत्खननात अनियमितता झाल्याचा आरोप करत संबंधित तहसिलदारांविरोधात कठोर…

पश्चिम बंगाल विजयाचे आर्किटेक्ट म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार ! परिणामात  होणार काय राष्ट्रपती? 

पश्चिम बंगालच्या राजकारणात घडलेला अलीकडचा राजकीय बदल देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. एका व्हिडिओमध्ये पत्रकार नवीन कुमार यांनी पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) ऐतिहासिक विजयाचे विश्लेषण करताना निवडणूक आयोगाची…

तीव्र उष्णतेचा फटका : माळेगाव टोलनाक्याजवळ धावती कार जळून खाक

माळेगाव (प्रतिनिधी) – राज्यात सध्या वाढलेल्या तीव्र उष्णतेचा परिणाम केवळ नागरिकांवरच नव्हे तर वाहनांवरही दिसून येत आहे. वाढत्या तापमानामुळे वाहनांना अचानक आग लागण्याच्या घटना वाढत असल्याचे चित्र आहे. अशाच प्रकारची…

.. आखीर हार गयी ममता .. पर आगे क्या ..

बंगाल का राजनीतिक परिवर्तन: भगवा लहर का उदय पश्चिम बंगाल की राजनीति लंबे समय तक क्षेत्रीय दलों के प्रभाव, वैचारिक संघर्ष और मजबूत नेतृत्व की पहचान रही है। वामपंथी शासन…

नांदेड जिल्हा अभिवक्ता संघ निवडणूक २०२६-२८ साठी जोरदार प्रचार सुरु  

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाच्या आगामी निवडणुकीसाठी अंतिम उमेदवार यादी निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केली आहे. विविध पदांसाठी एकूण उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून यादीत नावे जाहीर करण्यात आली…

मनपाच्या विरोधी पक्ष नेते पदी एमआयएम चे मसूद अहमद खान 

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेतेपदी एमआयएम पक्षाचे नगरसेवक मसूर अहमद खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापौर कविता मुळे यांच्या हस्ते त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात…

नया राजनीतिक उदय: तमिलनाडु की राजनीति में विजय और TVK का तूफानी प्रवेश

तमिलनाडु की राजनीति लंबे समय से द्रविड़ियन विचारधारा पर आधारित दो प्रमुख दलों DMK और AIADMK के इर्द-गिर्द घूमती रही है। पिछले कई दशकों में सत्ता का संतुलन इन्हीं दलों…

नांदेडच्या युवकाचा संशयास्पद मृत्यू; मानवतजवळ मृतदेह आढळल्याने खळबळ

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरातील शांतिनगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अवघ्या 24 वर्षीय युवकाच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.…

error: Content is protected !!