Author: Kanthak Suryatal

तमिलनाडु के राजयपाल एनडीए के;भारत के नहीं संविधान के नहीं; अब होगा राजभवन और जनमत के बीच का संघर्ष

तमिलनाडु वर्तमान में एक अभूतपूर्व राजनैतिक और संवैधानिक संकट के दौर से गुजर रहा है। इस संकट का केंद्र बिंदु राज्य का राजभवन है, जिसे वर्तमान राज्यपाल ने ‘लोक भवन’…

सहाव्या दिवशी 49 गुन्हे दाखल; 63 इसमांवर कारवाई, 32 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रात १ ते ३१ मे २०२६ दरम्यान सुरू असलेल्या अवैध व्यवसायांविरोधातील विशेष मोहिमेला वेग आला असून, मोहिमेच्या सहाव्या दिवशी मोठ्या प्रमाणावर कारवाया करण्यात आल्या आहेत. या…

माविकसंच्या परिमंडळ अध्यक्षपदी शंकर घुले तर सचिवपदी रामेश्वर कौठेकर

नांदेड-मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या नांदेड परिमंडळ अध्यक्षपदी शंकर घुले तर सचिवपदी रामेश्वर कौठेकर यांची निवड करण्यात आली आहे. मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ.संजय घोडके यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेच्या सदस्यांची…

भूखंडावर जबरदस्ती ताब्याचा प्रकरण; पोलिसांकडून सिव्हिल मॅटर म्हणत टाळाटाळ?

नांदेड – शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत एका नागरिकाच्या मालकीच्या भूखंडावर जबरदस्तीने ताबा घेतल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. संबंधित नागरिकाने पोलीस निरीक्षकांकडे लेखी तक्रार देत जीवाला धोका असल्याचीही भीती…

ममता बॅनर्जी यांनी आपल्या भांडवलदार मित्रांपासून दूर राहून देशाच्या हितासाठी राहुल गांधींना साथ दिली पाहिजे – राजू  परुळेकर

भारतीय लोकशाहीची भरदिवसा लूट आणि दक्षिण भारताचा नवा राजकीय उदय: राजू परुळेकर यांचे विश्लेषण सध्याच्या भारतीय राजकारणात पश्चिम बंगाल आणि दक्षिण भारतातील राजकीय घडामोडींनी एका नव्या वादाला आणि संघर्षाला तोंड…

तमिलनाडु का राजनीतिक घमासान: स्टालिन का मास्टरस्ट्रोक और विजय की राह में कांटे दूर करेँगे राहुल गाँधी 

तमिलनाडु की राजनीति में पिछले 24 घंटों के भीतर एक अभूतपूर्व उठापटक देखने को मिली है, जिसे लोकतंत्र को कुचलने की कोशिशों और जनादेश के अपहरण के प्रयास के रूप…

नांदेड ग्रामीण पोलिसांची राज्यातील सर्वात मोठी कारवाई; ४ हजार ७९६ शस्त्रे जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल ४३ लाख ४८ हजार रुपयांचा मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. राज्यातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली…

अमेरिकन प्रेसिडेंट फिर से झुके इरान के सामने;मोजतबा अली खामनेई जल्दी आयेंगे दुनिया के सामने   

ईरान-अमेरिका गतिरोध: ट्रंप के कूटनीतिक कदम और आंतरिक दबाव का विश्लेषण वर्तमान में अंतरराष्ट्रीय राजनीति के पटल पर ईरान और अमेरिका के बीच का तनाव एक निर्णायक मोड़ पर खड़ा…

नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांविरोधात धडक मोहीम; पाच दिवसांत ५२ गुन्हे दाखल

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रात १ ते ३१ मे २०२६ दरम्यान अवैध व्यवसायांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेच्या पाचव्या दिवशी मोठी कारवाई करण्यात आली आहे. विविध अवैध धंद्यांवर…

राहुल गांधी आणि तामिळनाडूच्या राजकारणातील रिमोट कंट्रोलचा अंत

तामिळनाडूच्या राजकारणाने आजवर अनेक ऐतिहासिक वळणे पाहिली आहेत, परंतु सध्याची परिस्थिती ही भारतीय राजकारणातील एका नव्या अध्यायाची सुरुवात मानली जात आहे. विशेषतः काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ज्या प्रकारे तामिळनाडूच्या…

error: Content is protected !!