नांदेड (प्रतिनिधी)- नायगाव (खै) तालुक्यातील कुंचेली येथील चंद्रकलाबाई पिराजी झोकदार यांचे आज शनिवार दि.13 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले, मृत्यू समयी त्यांचे (वय 89) वर्ष होते. त्यांच्या पश्चात 1 मुलगा, 4 मुली, नातू, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या रविवार दि.14.जून रोजी दुपारी 1 वाजता नायगाव (खै) तालुक्यातील कुंचेली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. चंद्रकलाबाई पिराजी झोकदार ह्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते कॉ. मोहनराव झोकदार यांच्या मातोश्री होत. Kanthak Suryatal Post Views: 617 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation प्राचार्य डॉ. गणेश जोशी यांना छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार 2026 जाहीर पंतप्रधान कार्यालयातील (PMO) अस्वस्थता: राहुल गांधींच्या नव्या प्रस्तावाचे विश्लेषण