महाराष्ट्र मतदार यादी पुनरीक्षणाची मोहीम ३० नोव्हेंबर पर्यंत November 21, 2026 Kanthak Suryatal २२ डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार ; सुधारित वेळापत्रकानुसार प्रशासनास सहकार्य करण्याचे हणमंत कोळेकर यांचे आवाहन नांदेड (जिमाका) – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण…
महत्वाच्या बातम्या मोदी सरकारच्या नाकाखाली ३,००० कोटींचा महाघोटाळा! १५ लाख नागरिक कसे फसले? November 21, 2026 Kanthak Suryatal एक बेडरूमचे घर विकले, दागिने गहाण ठेवले; एसडी पे डिजिटल फ्रॉडची थरारक कहाणी डिजिटल क्रांतीच्या पडद्याआड ३,००० कोटींचा महाघोटाळा भारतात डिजिटल व्यवहारांचा गवगवा केला जात असतानाच, गुजरातसह देशातील १५ हून…
महत्वाच्या बातम्या कर्तव्यात दिरंगाई केल्याप्रकरणी मनपाचे इमारत निरीक्षक मनोहर दंडेवाड तात्काळ निलंबित November 21, 2026 Kanthak Suryatal नांदेड: नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतील तत्कालीन मालमत्ता विभागाचे इमारत निरीक्षक मनोहर महाजन दंडेवाड यांना कर्तव्यात कसूर व गंभीर दिरंगाई केल्याप्रकरणी तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. यासंदर्भातील अधिकृत आदेश मनपा प्रशासनाकडून…
विश्लेषण अनिल अंबानी: अब्जाधीश ते दिवाळखोरीचा प्रवास – एका कॉर्पोरेट महाकाव्याचे विश्लेषणात्मक संपादकीय November 21, 2026 Kanthak Suryatal अफाट कर्ज : निश्चित रोख उत्पन्न नसताना नवीन प्रकल्पांसाठी घेतलेले अव्वाच्या सव्वा कर्ज कायदेशीर आणि नियामक फटके : केजी बेसिन, एरिक्सन, लंडन कोर्ट व सेबीची शिस्तभंगाची कारवाई भारतीय कॉर्पोरेट जगताच्या…
नांदेड बालविवाहमुक्त नांदेडसाठी प्रशासनाचा निर्धार;एप्रिल २०२७ पर्यंत बालविवाह निर्मूलनाचे उद्दिष्ट; विविध विभागांतील चॅम्पियन्सना प्रशिक्षण November 20, 2026 Kanthak Suryatal नांदेड (जिमाका) – बालविवाहासारखी गंभीर सामाजिक समस्या समूळ नष्ट करून प्रत्येक बालकाला सुरक्षित बालपण, शिक्षण आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. एप्रिल २०२७ पर्यंत जिल्ह्यात…
महत्वाच्या बातम्या ऑपरेशन सिंदूरनंतर ४ विमाने गायब? आंतरराष्ट्रीय डायरेक्टरीचा धक्कादायक खुलासा आणि उत्तरहीन प्रश्न! November 20, 2026 Kanthak Suryatal सैन्याचे हात बांधून शत्रूच्या प्रदेशात पाठवले? राजनाथ सिंहांच्या वक्तव्यावर उठले गंभीर प्रश्नचिन्ह! ऑपरेशन सिंदूर आणि आंतरराष्ट्रीय अहवालातील खळबळ भारताच्या संरक्षण क्षेत्राच्या इतिहासात आणि लष्करी रणनीतीमध्ये ऑपरेशन सिंदूर हा अत्यंत संवेदनशील…
क्राईम विश्वकर्मा मंदिर परिसरात घरफोडी; ३८ हजारांचा ऐवज लंपास November 20, 2026 Kanthak Suryatal नांदेड ग्रामीण पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील विश्वकर्मा मंदिराच्या पाठीमागे हडको परिसरात अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण…
सांस्कृतिक ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे उत्साहात उदघाटन November 20, 2026 Kanthak Suryatal अस्तोदय या नाटकाने पहिल्याच दिवशी दिला देहदानाचा संदेश ;आज गर्भ या नाटकाचे सादरीकरण होणार आहे नांदेड (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात…
विदेश अमेरिकन नौदल संपले! इराणच्या कागदी जहाजाच्या पोस्टरने आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ; ट्रम्प आणि यूएस नौदलाची उडवली खिल्ली! November 20, 2026 Kanthak Suryatal अजेयतेचा मुखवटा गळून पडला! इराणकडून क्षेपणास्त्रांची मर्यादा थेट ५००० किमीपर्यंत; संपूर्ण युरोप इराणच्या टप्प्यात? ब्रिटनमधील अमेरिकन लष्करी तळांवर इराणच्या हल्ल्याची भीती! १० युद्ध विमाने तातडीने हलवली; सैन्यात हाय अलर्ट! तेहरान…
नांदेड महत्वाच्या बातम्या वीटभट्ट्यांसाठी रोज लाखो लिटर पाण्याचा उपसा; प्रशासनाचे दुर्लक्ष किती दिवस? November 20, 2026 Kanthak Suryatal वाजेगाव, लालवाडी, हिंजेगाव परिसरातील वीटभट्ट्यांमुळे भूजलसाठ्यावर मोठा ताण; जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करण्याची नागरिकांची मागणी नांदेड (प्रतिनिधी) – राज्यात सध्या दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होत असताना शासन आणि प्रशासनाकडून पाणी वाचविण्याचे आवाहन…