Month: October 2026

नांदेड-भोकर महामार्गावर कार झाडावर आदळून भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

नांदेड – नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील भोकर ते नांदेड जाणाऱ्या NH-61 महामार्गावर जाकेर नर्सरीजवळ एक भीषण रस्ता अपघात घडला आहे. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या या अपघातात एका ४५ वर्षीय…

इराणचा थेट अमेरिकेला अल्टीमेटम: स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ६ दिवसांत बंद करू, तेलच नाही तर डिजिटल साम्राज्यही पेटवून देऊ!

इस्रायली गुंडांची मग्रुरी! वेस्ट बँक मध्ये युरोपीय मुत्सद्यांच्या ताफ्यावर दगडफेक; ७८ वर्षांच्या फ्रेंच महापौरांवर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला! पश्चिम आशियातील रणधुमाळी आता अशा एका वळणावर येऊन पोहोचली आहे जिथून मागे…

१४ व १७ वर्षांखालील शालेय पदकविजेत्या खेळाडूंचे ५ टक्के क्रीडा आरक्षण कायम ठेवा!ऑलम्पिक असोशियन ची मागणी

उपमुख्यमंत्री तथा क्रीडामंत्री सुनेत्रा अजित पवार आणि पालकमंत्री अतुल सावे यांना निवेदन नांदेड (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने दिनांक ५ ऑक्टोबर २०२६ रोजी काढलेल्या क्रीडा आरक्षणासंदर्भातील शासन निर्णयाचा पुनर्विचार…

मस्क विरुद्ध अंबानी – भारताच्या अंतराळातील महायुद्ध आणि सुरक्षेचा खेळ

प्रिय मोदीजी, अंबानीच देशाचे खरे बॉस आहेत का? – मस्कच्या एका ट्विटने उठवले वादळ; जिओ विरुद्ध स्टारलिंक संघर्षाचे सत्य! टेस्लाची उडणारी कार विरुद्ध २० रुपयांचे दूध: मस्क-अंबानींच्या सोशल मीडिया वॉरमागे…

अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

पीडितेला ५ लाखांची मदत अन् नराधम बापाला मरेपर्यंत कारावास; हिंगोली न्यायालयाचा निकाल हिंगोली (विशेष प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या जन्मदात्या वडिलांना जिल्हा न्यायाधीश-१ हिंगोली, श्रीमती एस. एन. माने-गाडेकर…

ABP News चा नीचपणा उघडा! लोकगायिका नेहा सिंग राठोड यांचे चारित्र्यहनन; फोनवर अरेरावी करणारा मीडिया कोर्टात खेचला जाणार! 

माफी चुकीसाठी असते, बदमाशीसाठी नाही! – ABP News च्या फेक न्यूजवर नेहा सिंग राठोड यांचा सनसनाटी प्रहार! पत्रकारितेच्या नावाखाली सुरू असलेला उघड धंदा मुद्द्यांवर उत्तर देता येत नसेल, तर समोरच्याचे…

अनाथ बालकसोबत साजरा केला श्रेयांश चा प्रथम वाढदिवस;भोकर येथील चक्रावर दाम्पत्याचा नांदेड येथील लहुजी साळवे  अनाथ आश्रमात स्तुत्य उपक्रम

नांदेड (प्रतिनिधी) – आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या उदात्त भावनेतून शैलेश व प्रतीक्षा चक्रवार या दाम्पत्याने आपला मुलगा चि. श्रेयांश याचा प्रथम वाढदिवस भव्य समारंभात न साजरा करता, आई-वडिलांचे…

यमनमधील अग्निकुंड: सौदी अरेबियाची ऐतिहासिक चूक आणि पश्चिमेचा ढासळणारा जागतिक वरचष्मा!

एमबीएसची खुर्ची धोक्यात? यमनच्या युद्धभूमीत सौदी अरेबियाचा दारुण पराभव आणि मध्य पूर्वेचा बदलता सत्तापट! मध्य पूर्वेतील भू-राजकीय आणि सुरक्षेची समीकरणे आज एका अत्यंत स्फोटक व निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहेत.…

रिजीम चेंजचा बनाव, दडपशाहीचा वरवंटा आणि जागतिक वेशीवर टांगलेली लोकशाही

लोकशाहीचा गळा आवळणारी दडपशाही जागतिक वेशीवर टांगली! आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटल्याची मागणी! भारतात सध्या लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांची उघडउघड पायमल्ली सुरू असून, विरोधातील प्रत्येक रास्त आवाज दडपण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून आणि त्यांच्या पाठीशी उभ्या…

क्रिसेंट नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलकडून शासनाची फसवणूक? पाचवीची मान्यता अन् आठवीपर्यंत कारभार कुणाच्या आशीर्वादाने!

दर्जावाढ प्रस्ताव अपात्र असल्याचा दावा; म्हाडाच्या निवासी जागेवर शाळा, UDISE+ नोंदींमध्ये विसंगती, मालमत्ता कर व वीजजोडणीवरही प्रश्नचिन्ह! गटशिक्षणाधिकारी सुधीर गुट्टे यांच्या कार्यकाळातील मान्यता व तपासण्यांची चौकशी करण्याची मागणी! संस्थाचालक सय्यद…

error: Content is protected !!