Month: October 2026

नांदेडमध्ये घरफोडी; सोन्या-चांदीचे दागिने व रोख रकमेसह १ लाख २३ हजारांचा ऐवज लंपास

रामानंदनगरात घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांचा डल्ला; शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामानंदनगर परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी घराचे…

आम्ही पळून जाणार नाही! अमेरिकेच्या धमक्यांना न जुमानता पुतिन यांचा इराणला पूर्ण पाठिंबा!

ट्रम्प यांना पुतिन यांचा मोठा धक्का! मध्य पूर्वेत युद्धाच्या छायेत रशियाची इराणमध्ये अण्वस्त्र शक्ती वाढवण्याची मोठी घोषणा! मध्य पूर्वेतील वाढती अस्वस्थता आणि नवी शक्तीसमीकरणे मध्य पूर्वेतील जिओपॉलिटिकल तणाव एका अत्यंत…

के.एफ. फायनान्सच्या मालकासह 9 जण पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-दि.24 ऑक्टोबर रोजी हिंगोली उड्डाणपुलाजवळ असलेल्या खालसा फायनान्सच्या कार्यालयामध्ये चंद्रकांत दगडूजी शिंदे (40) या शेतकऱ्याचा मृतदेह सापडला. त्यानंतर या प्रकरणी अपहरण करणे, डांबून ठेवने, खून करणे या सदराखाली वजिराबाद पोलीस…

तरुणांनो आता पेटून उठा – राज ठाकरे 

गुजरातचे उद्योगपती, ३० हजार मेगावॉटचे गूढ आणि लाडक्या बहिणींचे १५०० रुपये — राज ठाकरेंनी काढला महायुतीचा कच्चाचिट्ठा! हा जंगलाचा अंतिम संस्कार! भीमाशंकरच्या वृक्षतोडीवरून राज ठाकरेंचा थेट एल्गार; सह्याद्रीच्या कुशीत चाललाय…

महाशिवरात्रीच्या बदल्यात काल रात्री रक्ताचा अभिषेक!किरकोळ कारणावरून १६ वर्षीय धीरज थोरातची निर्घृण हत्या;

अल्पवयीनांच्या हातात शस्त्रे, समाजाच्या विवेकाला कुलूप! आरोपीही अल्पवयीन असल्याची माहिती, मग पालकांच्या जबाबदारीचे काय? नांदेड (प्रतिनिधी) – महाशिवरात्रीच्या दिवशी झालेल्या वादात एका १ ६वर्षीय अल्पवयीन बालकांचा खून झाला आहे. एकीकडे…

अभूतपूर्व! अलाहाबाद हायकोर्टात जजांच्या आसनाकडे फेकून मारल्या खुर्च्या अन् जोडे; कोर्टरूमची प्रचंड तोडफोड!

एसपीच्या खुर्चीवरून रणकंदन! वकिलाचा अपमान भोवला; हायकोर्टाच्या कोर्टरूममध्ये वकिलांचा जोरदार तांडव! न्यायव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली अशी घटना! हायकोर्टात छावणीचे स्वरूप, आरएएफ तैनात! प्रयागराज (खास प्रतिनिधी) – भारताच्या न्यायालयीन इतिहासात अत्यंत…

नांदेड-अर्धापूर मार्गावरील आसना पुलावर भीषण अपघात; ट्रेलर चालकाचा जागीच मृत्यू, पोलीस हवालदार गंभीर जखमी

अर्धापूर / नांदेड (प्रतिनिधी) – राष्ट्रीय महामार्ग ३६१ वरील आसना पुलावर २८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८:३० ते ९:०० वाजताच्या सुमारास एक अत्यंत भीषण साखळी अपघात घडला आहे. या दुर्घटनेत…

अंबानी-अडाणी ते टाटा: देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोजक्याच उद्योगपतींचा ताबा? जाणून घ्या पडद्यामागील राजकीय खेळ

ब्रिटिश काळापेक्षाही जास्त आर्थिक विषमता? राहुल गांधी विरुद्ध निर्मला सीतारामन यांच्यातील वादाचे मुख्य कारण काय? भारतीय राजकारण आणि अर्थव्यवस्थेतील वादळ भारतीय राजकारण आणि अर्थकारणाच्या नात्यावर सध्या तीव्र चर्चा सुरू झाली…

सतर्कता जागरूकता सप्ताह 2026 अंतर्गत नांदेड विभागात सतर्कता जागरूकता परिसंवादाचे आयोजन

“Probity for Prosperity” (सत्यनिष्ठा से समृद्धि) दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात दिनांक 28 ऑक्टोबर 2026 रोजी विभागीय रेल्वे कार्यालय, नांदेड येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये सतर्कता जागरूकता परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. दिनांक…

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नांदेड शिख गुरुद्वारा बोर्ड पुनस्थापित; महाराष्ट्र शासनाकडून राजपत्र जारी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या महत्त्वपूर्ण आदेशानुसार, महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने नांदेड शिख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अबचलनगर साहेब बोर्ड पुनस्थापित केले आहे. यासंदर्भातील अधिकृत…

error: Content is protected !!