देश आयोगात अंतर्गत बंडखोरी आणि सर्वोच्च न्यायालयात खोटे शपथपत्र : निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासार्हतेचे संकट October 28, 2026 Kanthak Suryatal ज्ञानेश कुमारांची ‘ती’ एक चूक अन् १० वर्षांची जेल? सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोग का अडकला? गोव्यातील सॉफ्टवेअर ब्लॉक ते बंगालमधील मतदार कपात: निवडणूक आयोगाचा संशयास्पद कारभार उघडा! निवडणूक आयोगाचा हलफनामा:…
क्राईम वाळू माफियांना पोलिसांचा इशारा! नांदेडमध्ये २८.१५ लाखांच्या साहित्यासह वाळू जप्त October 28, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदीपात्रातून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवून अवैधपणे रेतीचा उपसा आणि साठवणूक करणाऱ्या वाळू माफियांविरोधात नांदेडच्या विमानतळ पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. २७ ऑक्टोबर २०२६…
राजकारण राजकीय भाषेची घसरण, बाप शब्द आणि मूळ प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याचे राजकारण October 28, 2026 Kanthak Suryatal सूप तर बोललेच, पण ७२ छेद असलेली चाळणही बोलू लागली: राजकीय भाषिक घसरण अन् मूळ प्रश्नावरून पळवाट! त्याचा बापही करेल ते संसदेतील वादळ: ग्रामीण बोलीचा विपर्यास की गलिच्छ राजकारणाचा नवीन…
विदेश अमेरिकेचे वर्चस्व संपले? मध्य पूर्वेच्या महासंग्रमात चीनची थेट एन्ट्री आणि बदलणारे जागतिक समीकरण! October 28, 2026 Kanthak Suryatal इंडिजिनस सिक्युरिटी’ ते गॅस ओपेक : मध्य पूर्वेत अमेरिकन दादागिरीला सुरु झाला मोठा शह! मध्य पूर्वेतून अमेरिकेचा गाशा गुंडाळण्याची वेळ? चीन, इराण आणि आखाती देशांचा मोठा डाव! मध्य पूर्वेतील तणाव…
नांदेड वाडी ग्रामीण रुग्णालयाला पद्मश्री कै.शामराव कदम यांचे नाव द्या!-ओमप्रकाश पोकर्णा October 28, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-पावडेवाडी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या 100 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाला पद्मश्री, सहकारमहर्षी कै. शामराव कदम यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी…
नांदेड प्रवाशी वाहतुकीच्या नावाखाली बेकायदेशीर पार्सल सेवा देणाऱ्या ट्रॅव्हल्स मालकावर कठोर कारवाई करा-रविकांत गायकवाड October 28, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड हे तीर्थ स्थळांचे ठिकाण असल्याने नांदेडमध्ये बाहेर जिल्ह्यातून तसेच देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटकांची दररोज ये-जा असते. तसेच नांदेड-पुणे ते पुणे नांदेड या मार्गावर दररोज विविध ट्रॅव्हल्स…
महत्वाच्या बातम्या ना झेंडा, ना व्यासपीठ, थेट जनतेच्या दारात! राहुल गांधींची अनियोजित जनसुनावणी आणि ४१६ गायब मतांचा हाय व्होल्टेज धमाका! October 28, 2026 Kanthak Suryatal राहुल गांधींची अनियोजित जनसुनावणी आणि चुनावी अखंडतेवर पेटलेला संग्राम मोदी-शहांच्या रणनीतीला राहुल गांधींचे अनपेक्षित प्रत्युत्तर; त्रिलोकपुरीतील जनसुनावणीने उठवली निवडणूक आयोगाची झोप! त्रिलोकपुरीतील अनपेक्षित राजकीय हादरा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात जेव्हा रामलीला…
महत्वाच्या बातम्या नांदेड येथील फायनान्स कंपनीत शेतकऱ्याचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांकडून एसआयटीची स्थापना, ४ आरोपींना अटक October 27, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरातील हिंगोली गेट जवळील केएफ एंटरप्रायझेस फायनान्स कंपनीच्या कार्यालयात माळकौठा, तालुका मुदखेड येथील ४० वर्षीय शेतकरी चंद्रकांत दगडूजी शिंदे यांचा मृतदेह आढळल्याची गंभीर घटना घडली आहे.…
महत्वाच्या बातम्या महानगरपालिकेची मर्दुमकी पुन्हा छोट्या हातगाड्यांवरच ! October 27, 2026 Kanthak Suryatal तैय बाजारी पावती घेऊनही व्यवसायाची हमी नाही; वजीराबादेत कारवाई, सणासुदीत गरीबांच्या पोटावर पाय! वजीराबादेत वाहतूक कोंडी सोडवण्याचा महानगरपालिकेचा अनोखा फॉर्म्युला; मोठ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष, छोट्या विक्रेत्यांवर मात्र कारवाईचा बडगा! नांदेड (प्रतिनिधी)…
नांदेड नांदेडमध्ये जय भीम Gen Z टाऊनहॉल; सुजात आंबेडकर 31 ऑक्टोबर रोजी साधणार तरुणांशी संवाद October 27, 2026 Kanthak Suryatal शैक्षणिक संधी, रोजगार आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर होणार चर्चा; वंचित बहुजन आघाडीतर्फे आयोजन नांदेड (प्रतिनिधी) – वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर मागासवर्गीय (OBC)…