महत्वाच्या बातम्या शिक्षण बारावीच्या गणिताच्या पेपरला आज सर्व केंद्रांवर जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची उपस्थिती– जिल्हाधिकारी राहुल कर्डिले February 21, 2026 Kanthak Suryatal जिल्हाधिकाऱ्यांनी बरबडा व सोमठाना परीक्षा केंद्राना दिल्या भेटी नांदेड- इयत्ता 12 वीच्या गणित विषयाची परीक्षा आज जिल्ह्यातील 111 केंद्रांवर सुरळीतपणे पार पडली. आज झालेल्या गणित विषयाच्या पेपरसाठी एकूण 19,056 परीक्षार्थ्यांपैकी…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र शिक्षण अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश प्रशिक्षण February 20, 2026 Kanthak Suryatal नांदेड – महाराष्ट्र राज्यातील अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर 2 वर्ष कालावधीमध्ये नामवंत खाजगी प्रशिक्षण संस्थेच्या सहयाने शासकीय आश्रमशाळेमध्ये अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परिक्षांचे मार्गदर्शन करण्यात येणार असून निवड केलेल्या आश्रमशाळेत…
महत्वाच्या बातम्या शिक्षण प्लास्टिक नको, पृथ्वी निवडा ; नांदेडमध्ये विद्यार्थ्यांची सामाजिक जनजागृती February 20, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी): प्लास्टिकमुक्त पर्यावरणाचा संदेश देत “प्लास्टिक नको, पृथ्वी निवड” या विषयावर शहरात सामाजिक जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल, नांदेड येथे इयत्ता साहावीत शिक्षण घेणारा विद्यार्थी कृष्णा विश्वनाथ…
नांदेड ग्रामीण शिक्षण बारावी परीक्षा कॉपीमुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने कडक उपाययोजना विशेष भरारी पथकाची कारवाई February 18, 2026 Kanthak Suryatal नांदेड – उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) मार्च–2026 ही परीक्षा कॉपीमुक्त, पारदर्शक, निर्भय व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्वंकष नियोजन व कडक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.…
नांदेड शिक्षण जिल्हाधिकाऱ्यांची लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयास भेट; परीक्षा नियोजन व शिस्तबद्ध व्यवस्थेबाबत व्यक्त केले समाधान February 17, 2026 Kanthak Suryatal नांदेड – इयत्ता बारावीच्या सुरू असलेल्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी आज धर्माबाद येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय या परीक्षा केंद्राला भेट देऊन व्यवस्थेचा आढावा घेतला. भेटीदरम्यान त्यांनी परीक्षा…
नांदेड शिक्षण ड्रोन, व्हिडिओ कॅमेरे व झूम वेबकास्टद्वारे पेपरवर जिल्याव तील सर्व परीक्षा केंद्रावर कडेकोट नजर – जिल्हाधिकारी राहूल कर्डिले February 16, 2026 Kanthak Suryatal नांदेड – इयत्ता 12 वीच्या सकाळ सत्रातील भौतिकशास्त्र विषयाचा पेपर आज जिल्ह्यात सुरळीत पार पडला. या दिवशी जिल्ह्यातील एकूण 109 परीक्षा केंद्रांवर बैठे पथकांमार्फत झूम वेबकास्टद्वारे पूर्णवेळ परीक्षेचे नियंत्रण ठेवण्यात…
नांदेड शिक्षण माणिक प्रभु उच्च माध्यमिक विद्यालय, अंबुलगा केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट February 16, 2026 Kanthak Suryatal परीक्षेतील अनियमिततेप्रकरणी कारणे दाखवा नोटीस नांदेड – इयत्ता बारावीच्या सुरू असलेल्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर आज भौतिकशास्त्र विषयाचा पेपर पार पडला. यानिमित्त जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी कंधार तालुक्यातील अंबुलगा येथील माणिक प्रभु…
महाराष्ट्र शिक्षण आरटीई अंतर्गत १७ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू १० मार्च पर्यंत करता येणार अर्ज February 16, 2026 Kanthak Suryatal मुंबई – बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत (आरटीई) दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळांमध्ये २०२६-२७ या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत…
महत्वाच्या बातम्या शिक्षण पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे परीक्षा केंद्रांवर कडक नजर– जिल्हाधिकारी राहुल कर्डिले February 9, 2026 Kanthak Suryatal नांदेड :- दि. 10 फेब्रुवारी रोजी इयत्ता बारावीचा इंग्रजी विषयाचा पहिला पेपर होत असून, या दिवशी जिल्ह्यातील सर्व 112 परीक्षा केंद्रांवर बैठे पथकांमार्फत झूम वेबकास्टद्वारे संपूर्ण वेळ परीक्षेचे नियंत्रण ठेवण्यात…
महत्वाच्या बातम्या शिक्षण विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले February 9, 2026 Kanthak Suryatal विविध पथकांमार्फत व बैठे पथकाद्वारे कडक नजर; दोषींवर कठोर कारवाई नांदेड:- जिल्ह्यात उद्या 10 फेब्रुवारीपासून इयत्ता बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत असून ही परीक्षा जिल्ह्यातील 112 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे.…