Category: शिक्षण

बारावी परीक्षा कॉपीमुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने कडक उपाययोजना विशेष भरारी पथकाची कारवाई

नांदेड – उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) मार्च–2026 ही परीक्षा कॉपीमुक्त, पारदर्शक, निर्भय व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्वंकष नियोजन व कडक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.…

जिल्हाधिकाऱ्यांची लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयास भेट; परीक्षा नियोजन व शिस्तबद्ध व्यवस्थेबाबत व्यक्त केले समाधान

नांदेड – इयत्ता बारावीच्या सुरू असलेल्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी आज धर्माबाद येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय या परीक्षा केंद्राला भेट देऊन व्यवस्थेचा आढावा घेतला. भेटीदरम्यान त्यांनी परीक्षा…

ड्रोन, व्हिडिओ कॅमेरे व झूम वेबकास्टद्वारे पेपरवर जिल्याव तील सर्व परीक्षा केंद्रावर कडेकोट नजर – जिल्हाधिकारी राहूल कर्डिले

नांदेड – इयत्ता 12 वीच्या सकाळ सत्रातील भौतिकशास्त्र विषयाचा पेपर आज जिल्ह्यात सुरळीत पार पडला. या दिवशी जिल्ह्यातील एकूण 109 परीक्षा केंद्रांवर बैठे पथकांमार्फत झूम वेबकास्टद्वारे पूर्णवेळ परीक्षेचे नियंत्रण ठेवण्यात…

माणिक प्रभु उच्च माध्यमिक विद्यालय, अंबुलगा केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट

परीक्षेतील अनियमिततेप्रकरणी कारणे दाखवा नोटीस नांदेड – इयत्ता बारावीच्या सुरू असलेल्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर आज भौतिकशास्त्र विषयाचा पेपर पार पडला. यानिमित्त जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी कंधार तालुक्यातील अंबुलगा येथील माणिक प्रभु…

आरटीई अंतर्गत १७ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू १० मार्च पर्यंत करता येणार अर्ज

मुंबई – बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत (आरटीई) दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळांमध्ये २०२६-२७ या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत…

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे परीक्षा केंद्रांवर कडक नजर– जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड :- दि. 10 फेब्रुवारी रोजी इयत्ता बारावीचा इंग्रजी विषयाचा पहिला पेपर होत असून, या दिवशी जिल्ह्यातील सर्व 112 परीक्षा केंद्रांवर बैठे पथकांमार्फत झूम वेबकास्टद्वारे संपूर्ण वेळ परीक्षेचे नियंत्रण ठेवण्यात…

विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

विविध पथकांमार्फत व बैठे पथकाद्वारे कडक नजर; दोषींवर कठोर कारवाई नांदेड:- जिल्ह्यात उद्या 10 फेब्रुवारीपासून इयत्ता बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत असून ही परीक्षा जिल्ह्यातील 112 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे.…

ग्रामीण युवक, विद्यार्थी व उद्योजकांच्या नवकल्पनांना चालना देणारे महाराष्ट्र स्टार्टअप धोरण – मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील

नांदेड – ग्रामीण भागातील युवक-युवती, विद्यार्थी आणि उद्योजकांच्या नवकल्पनांना चालना देत नवउद्योजक घडविण्यावर महाराष्ट्र शासनाचा विशेष भर असून स्टार्टअप परिसंस्था प्रत्येक जिल्हा व तालुक्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र…

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना   

नांदेड – इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विमुक्त जाती व भटक्या जमाती, आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना सुरू झालेली आहे. वसतिगृहात…

दिव्यांग प्रमाणपत्रातील फरक शिक्षिकेला भोवला ; निलंबन

नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परतापुर ता.मुखेड येथील एका महिला शिक्षिकेचे दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी झाल्यानंतर ते 40 टक्क्यापेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले तेंव्हा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी…

error: Content is protected !!