महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैध गावठी पिस्तूलसह जिवंत काडतुसे पकडली;पाच जण गजाआड March 28, 2026 Kanthak Suryatal नवीन नांदेड (प्रतिनिधी) – अवैध शस्त्र खरेदी-विक्री करणाऱ्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेत नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत एक गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईत एकूण…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहाजी उमाप यांना प्रथम पारितोषिक March 28, 2026 Kanthak Suryatal शहाजी उमाप यांच्या नेतृत्वात नांदेड पोलीस परिक्षेत्राला राज्यात ए गव्हर्नस मिळवला पहिला नंबर नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड पोलीस परिक्षेत्राला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इ गव्हर्नन्स कार्यक्रमातील प्रथम क्रमांक मिळवल्या बद्दल…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये ‘सेक्युलर फोरम’ची स्थापना; स्फोट प्रकरणी CBI/NIA चौकशीची मागणी, देळूक घटनेचाही उल्लेख March 28, 2026 Kanthak Suryatal नांदेड :– शहरातील वाढत्या सामाजिक व राजकीय ध्रुवीकरणाच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत ‘सेक्युलर फोरम, नांदेड’ या मंचाची स्थापना केली आहे. दोन दिवसांपूर्वी हॉटेल विसावा…
नांदेड महत्वाच्या बातम्या डॉक्टर्स लेन मध्ये सोन्याची चेन चोरी; 1.84 लाखांचा ऐवज लंपास March 28, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील वजीराबाद परिसरात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने माणसाच्या गळ्यातील सोन्याची चेन लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना दि. 26 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7.45…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या पुंडलिक तरटे यांचे निधन March 28, 2026 Kanthak Suryatal बिलोली : तालुक्यातील केरूर येथील प्रतिष्ठित नागरिक पुंडलिक मरिबा तरटे यांचे आज दिनांक 28 मार्च रोजी दुपारी 2 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते सत्तर वर्षांचे होते. दिवंगत…
महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; ४१ जणांवर कारवाई, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त March 28, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहराजवळील कामठा गावात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांच्या विशेष पथकाने धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ४१ जणांना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे…
महत्वाच्या बातम्या कविरत्न रंजन इंगोले यांचे अल्पशा आजाराने निधन. March 28, 2026 Kanthak Suryatal वसमत (प्रतिनिधी) – दिनांक २६ मार्च २०२६ रोजी आंबेडकरी चळवळीतील कविरत्न रंजन इंगोले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. मागच्या वीस-पंचवीस वर्षांपासून त्यांनी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या माध्यमातून…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण मोदी समर्थक ते थेट आरोपकर्त्या – मधु किश्वरांनी नेमकं काय उघडलं? March 28, 2026 Kanthak Suryatal मधु किश्वर प्रकरण : देश शांत का आहे? मोदींवर गंभीर आरोप… पण मीडिया गप्प का? एखाद्या सामान्य व्यक्तीने सोशल मीडियावर काही विधान केले तर त्याची फारशी दखल घेतली जात नाही.…
नांदेड महत्वाच्या बातम्या पत्रकाराला धमकी व मारहाणीचा प्रयत्न; अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल March 27, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – पत्रकाराला धमकावून मारहाणीचा प्रयत्न केल्याप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 26 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 9.30 ते 9.45 वाजण्याच्या दरम्यान घडली.…
नांदेड महत्वाच्या बातम्या सिद्धार्थ जोंधळे यांचे निधन; उद्या अंत्यसंस्कार March 27, 2026 Kanthak Suryatal नांदेड : येथील डॉ. आंबेडकर नगर परिसरातील रहिवासी तथा नांदेड एसटी महामंडळ विभागात सहाय्यक कारागीर (विजतंत्री) म्हणून कार्यरत असलेले सिद्धार्थ दामोधर जोंधळे वय 44 वर्ष यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद…