बिलोली : तालुक्यातील केरूर येथील प्रतिष्ठित नागरिक पुंडलिक मरिबा तरटे यांचे आज दिनांक 28 मार्च रोजी दुपारी 2 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते सत्तर वर्षांचे होते. दिवंगत पुंडलिक तरटे यांच्या पार्थिवावर उद्या रविवार दिनांक 29 मार्च रोजी सकाळी 11 वाजता केरुर येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुलं , एक मुलगी , सुना, जावई , नातवंड असा परिवार आहे . भारतीय बौद्ध महासभेचे बिलोली तालुका अध्यक्ष धम्मपाल तरटे यांचे ते वडील होत तर पत्रकार राम तरटे यांचे ते चुलते होत. Kanthak Suryatal Post Views: 596 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; ४१ जणांवर कारवाई, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त डॉक्टर्स लेन मध्ये सोन्याची चेन चोरी; 1.84 लाखांचा ऐवज लंपास