Category: क्राईम

रामतीर्थ पोलिसांची अवैध रेती वाहतुकीवर धडक कारवाई; 40.20 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत रामतीर्थ पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे 40 लाख 20…

नांदेडमधून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा पंजाबमधून सुखरूप शोध

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करत वजीराबाद पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अपहरण प्रकरणातील अल्पवयीन मुलीचा अवघ्या दहा दिवसांत पंजाब राज्यातून सुखरूप शोध लावला. आरोपीविरुद्ध भारतीय…

कंधार पोलिसांची मोठी कारवाई; ८.८८ लाखांचा अवैध गुटखा आणि कार जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री आणि वाहतुकीविरुद्ध विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत कंधार पोलिसांनी…

यशवंत महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण करून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भाग्यनगर पोलिसांची ४ तासांत कारवाई

नांदेड (प्रतिनिधी) – यशवंत महाविद्यालयाच्या परिसरातून एका विद्यार्थ्याचे अपहरण करून, त्याला मारहाण करत लुटणाऱ्या टोळीचा भाग्यनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावला आहे. या कारवाईत पोलिसांनी एका प्रमुख आरोपीसह तीन…

यशवंत महाविद्यालयातील अल्पवयीन बालकाला अपहरण करून लुटले 

नांदेड (प्रतिनिधी) – यशवंत महाविद्यालयाच्या परिसरातून एका अल्पवयीन बालकाचे अपहरण करून त्याला मारहाण करत लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी या मुलाला धमकावून त्याच्याकडून रोख रक्कम आणि ऑनलाईन पद्धतीने…

अवैध वाळू वाहतुकीवर वजिराबाद पोलिसांची धडक कारवाई; दोन टेम्पो जप्त, ₹7.07 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकविरोधी विशेष मोहिमेअंतर्गत वजिराबाद पोलिसांनी सलग दोन प्रभावी कारवाया करत अवैध वाळू वाहतूक करणारे दोन टाटा 407 टेम्पो जप्त केले.…

बालविवाहप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा; वधू-वर अल्पवयीन असल्याचा आरोप

नांदेड (प्रतिनिधी)- वजीराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अबचलनगर परिसरातील साहेबजादा फत्तेसिंग मंगल कार्यालयात अल्पवयीन मुलगा-मुलीचा विवाह लावल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या…

अवैध वाळू वाहतुकीवर वजिराबाद पोलिसांची धडक कारवाई; दोन टेम्पो जप्त, ₹7.07 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नांदेड (प्रतिनिधी)-जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकविरोधी विशेष मोहिमेअंतर्गत वजिराबाद पोलिसांनी सलग दोन प्रभावी कारवाया करत अवैध वाळू वाहतूक करणारे दोन टाटा 407 टेम्पो जप्त केले. या…

अर्धापूरात घरफोडी; घरातून ३५ हजारांची रोकड लंपास

अर्धापूर (प्रतिनिधी)- अर्धापूर शहरातील एका घरात मध्यरात्री घरफोडी करून अज्ञात चोरट्याने ३५ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना १८ जुलै रोजी घडली. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

अवघ्या काही तासांत लूटमारीचा गुन्हा उघड; दोन आरोपी जेरबंद

नांदेड (प्रतिनिधी) – वजीराबाद पोलिसांनी लूटमारीचा गुन्हा अवघ्या काही तासांत उघडकीस आणत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून लुटलेली रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली…

error: Content is protected !!