Category: महत्वाच्या बातम्या

इतवारा पोलिसांना सापडला मोबाईल; संबंधित व्यक्तीने संपर्क साधण्याचे आवाहन

नांदेड (प्रतिनिधी) – इतवारा पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदार प्रकाश राठोड यांना एक मोबाईल फोन सापडला आहे. हा मोबाईल लॉक असल्याने त्यातील माहिती तपासता येत नाही. त्यामुळे या मोबाईलच्या मूळ मालकाचा…

५ हजारांची लाच स्वीकारणारा तलाठी जेरबंद 

भोकर येथील तलाठी साहेबराव टोमके यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई भोकर (प्रतिनिधी) – पत्नीच्या नावे असलेली शेतजमीन स्वतःच्या नावे करून देण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच मागून, त्यापैकी ५ हजार रुपये…

दुर्गा विसर्जन मिरवणुकीत अंधाराचे साम्राज्य! वीज वितरण कंपनी झोपेत, पोलिसांवर सुरक्षेचा भार!!

जुन्या नांदेडमध्ये वीज गायब; रात्री साडेबारा वाजता उजेड परतला, तोपर्यंत मिरवणूकच संपली! नांदेड (प्रतिनिधी) – एकीकडे दुर्गामातेचा जयघोष, ढोल-ताशांचा गजर आणि भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना, दुसरीकडे जुन्या नांदेडमधील जुना…

झोप उडवणारा महाघोटाळा! भाजपशासित मध्य प्रदेशात २५० कोटींची लूट उघड; सरकारी अधिकाऱ्यांचा कचरा गाडी ते बल्ब दरोडा!

व्हिडिओ पुरावा समोर येताच हडकंप! २५० कोटींचा घोटाळा उघड होऊनही कारवाईऐवजी फक्त समज? गोदी मीडिया का गप्प? १,१३४ कोटींची खरेदी आणि २५० कोटींची थेट लूट; मध्य प्रदेशातील प्रशासकीय भ्रष्टाचाराचा पोलखोल…

मुलींना जन्मच देऊ नये का? पालकांच्या संस्कारांवर प्रश्नचिन्ह; रस्त्यावर प्रसाद, गिफ्ट मध्ये पॉक्सोची केस!

पंढरीने अल्पवयीन बालीकेची रत्यावर छेड काढली नांदेड (प्रतिनिधी) – मुलगी जन्माला घालायची, तिला लाडाकोडात वाढवायचे, शिक्षण द्यायचे, तिच्या भवितव्यासाठी आयुष्यभर कष्ट घ्यायचे आणि शेवटी तिने रस्त्यावरून जाताना कोणाच्या वाईट नजरेला…

आई दुर्गेचा जयघोष की डीजेच्या तालावर प्रेमगीतांचा जल्लोष? विसर्जन मिरवणुकीतील काही प्रकारांवर प्रश्नचिन्ह!

देखावे उत्कृष्ट, भक्तीचा उत्साहही वाखाणण्याजोगा; मात्र उधळलेले रंगीत कागद, हळदीची धूळ आणि प्रेमगीतांवरील नृत्याने उत्सवाच्या पावित्र्यालाच धरले धारेवर! नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात काल आई दुर्गा देवीच्या विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहात…

नांदेडमध्ये दोन घरफोड्या; ३२ लाख ८८ हजारांचा ऐवज लंपास;इतवारा आणि भाग्यनगर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; सोन्या-चांदीचे दागिने व रोकड चोरीला

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील इतवारा आणि भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या दोन घटना उघडकीस आल्या असून, अज्ञात चोरट्यांनी दोन घरांना लक्ष्य करत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण ३२ लाख…

वाहेगुरूजींची कृपा म्हणून दुर्घटना टळली; आता महानगरपालिका जागी होणार की दुर्घटनेचीच वाट पाहणार?

दसरा महल्ला मिरवणुकीत धोकादायक पादचारी उड्डाणपुलावर हजारोंची गर्दी; पूल बांधताना विकासाचा गाजावाजा, पाडताना खर्चाचा विक्रम आणि सुरक्षिततेच्या प्रश्नावर प्रशासनाचे मौन! नांदेडमध्ये प्रशासनाच्या कारभाराचा अजब नमुना; नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या व्यवस्थेला आणखी…

पोलीस स्मृतीदिनी १५४ शहीद पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना भावपूर्ण अभिवादन

पोलीस मुख्यालयात पुष्पचक्र अर्पण; हवेत गोळ्या झाडून शहीद जवानांना मानवंदना नांदेड (प्रतिनिधी) – पोलीस स्मृतिदिनानिमित्त आज पोलीस मुख्यालयातील पोलीस स्मृतिस्थळावर कर्तव्य बजावताना यंदा धारातीर्थी पडलेल्या १५४ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना…

ट्रम्प यांचा खळबळजनक दावा अन् फ्रान्समधील हिंसेचे वास्तव! पेरिस मुस्लिम शहर बनेल या विधानात किती तथ्य?

फ्रान्समधील हिंसक आंदोलनाचे खरे मूळ काय? आर्थिक संकट, बेरोजगारी अन् ८२% जनतेचा मॅक्रॉन यांच्यावर तीव्र संताप! ट्रम्प यांचा आंतरराष्ट्रीय भ्रमनिरास! ९% मुस्लिम लोकसंख्येचा फ्रान्स मुस्लिम शहर कसा होणार? पेरिस (खास…

error: Content is protected !!