नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्हा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सदा आकुलवार यांचे निधन April 26, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा पोलीस दलात कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सदा आकुलवार यांचे आजारपणावर उपचार सुरू असताना काल रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पोलीस दलासह शहरात शोककळा…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या गणवेशातील भविष्यवेत्ता! देगलूरमध्ये पोलीस की राजकारणी? April 26, 2026 Kanthak Suryatal देगलूर (प्रतिनिधी)- आजच्या राजकीय वातावरणात सत्ताधारी पक्षाचा झेंडा जिकडे तिकडे फडकताना दिसतो. प्रत्येक चौकात, प्रत्येक सभेत आणि प्रत्येक सरकारी कार्यक्रमात एकाच पक्षाची चर्चा सुरू असताना नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे घडलेली…
नांदेड महत्वाच्या बातम्या खत टंचाई, लिकींग व काळा बाजार रोखण्यासाठी जिल्हाधीकाऱ्यांची कृषी सेवा केंद्रावर धडक तपासणी April 25, 2026 Kanthak Suryatal नांदेड :- खरीप हंगामच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नवीन मोंढा, नांदेड येथील वसुंधरा फर्टीलायझर्स कृषी निविष्ठा विक्री केंद्रास तसेच गोदामास भेट देवून साठा केलेल्या खताची तपासणी केली तसेच श्री…
नांदेड महत्वाच्या बातम्या ज्येष्ठ उपासिका रुखमिनबाई वाघमारे यांचे निधन April 25, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – डॉ. आंबेडकर नगर, नांदेड येथील ज्येष्ठ उपासिका रुखमिनबाई शिवराम वाघमारे यांचे आज, दि. 25 एप्रिल 2026 रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण जागरूक व्हा नागरिकांनो भारतीयांचे बँक खाते रिकामे करू शकतो ‘मिथोस’ April 25, 2026 Kanthak Suryatal भारतीय बँकिंग क्षेत्रापुढील एआय युद्धाचे नवे संकट आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञान ज्या वेगाने प्रगत होत आहे, त्याच वेगाने सायबर सुरक्षेपुढील आव्हानेही अधिक जटिल होत चालली आहेत. अलीकडेच भारतीय बँकिंग क्षेत्राच्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या सुरक्षा गस्त व ऑपरेशन अमानत अंतर्गत आरपीएफ नांदेडची यशस्वी कारवाई April 25, 2026 Kanthak Suryatal नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) दोन स्वतंत्र कारवायांमध्ये सतर्कता दाखवत रेल्वे परिसरातील सुरक्षा मजबूत ठेवत प्रवाशांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यात यश मिळवले आहे. रेल्वे मार्गाजवळ संशयित व्यक्ती ताब्यात रात्र गस्त…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये शिक्षण सेवकांच्या कॅण्डल मार्चने वेधले लक्ष;निधन झालेल्या शिक्षण सेवकांना वाहिली श्रध्दांजली April 25, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – शिक्षण सेवक म्हणून रूजू असताना अकाली निधन झालेल्या राज्यातील शिक्षण सेवकांना श्रध्दांजली वाहण्यासाठी, शिक्षण सेवकांच्या न्याय हक्कांसाठी व मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी नांदेडमध्ये शिक्षण सेवक…
नांदेड महत्वाच्या बातम्या विश्लेषण लखपती बनण्याचा शॉर्टकट की गुन्हेगारीचा महामार्ग? हा व्याजाचा धंदा April 25, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-आजच्या गतिमान, डिजिटल आणि प्रगतीच्या घोषणांनी गाजणाऱ्या युगात प्रत्येकाला लखपती व्हायचं आहे. मेहनत, कौशल्य, शिक्षण, उद्योग हे सगळे शब्द आता जुने झालेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.…
देश महत्वाच्या बातम्या राजकारण ऑपरेशन लोटस २.० प्रमाणे आम आदमी पार्टी (आप) समाप्त April 25, 2026 Kanthak Suryatal भारतीय राजकारणात गेल्या काही वर्षांत पक्षांतर, दबावाचे राजकारण आणि तपास यंत्रणांचा वापर या मुद्द्यांवर तीव्र चर्चा सुरू आहे. विशेषतः आम आदमी पक्ष (AAP) संदर्भात राज्यसभेतील घडामोडींनी राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ…
नांदेड महत्वाच्या बातम्या नवीन वाडी येथे 26 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; गुन्हेगारी कमी झाल्याच्या दाव्यानंतर दोनच दिवसांत खून April 25, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) — गुन्हेगारी नियंत्रणात असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगितले जात असतानाच नवीन वाडी परिसरात 26 वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना 25 एप्रिल 2026…