नांदेडसांस्कृतिक अनाथांच्या आईचा सन्मान …. काशीबाई फुलारी नारायणी स्मृती पुरस्कार प्रीती गर्जे यांना जाहीर Kanthak SuryataleFebruary 19, 2026 नांदेड (प्रतिनिधी)मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून गोरठा जिल्हा नांदेड येथील वरदानंद प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी…
नांदेडसांस्कृतिक छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बुधवारी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न Kanthak SuryataleFebruary 19, 2026February 19, 2026 लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन करणारे वैविध्यपूर्ण प्रकार सादर नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज…
नांदेडमहत्वाच्या बातम्या परीक्षा कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही-जिल्हाधिकारी Kanthak SuryataleFebruary 18, 2026 रसायनशास्त्र पेपरला जिल्हयातील बेशिस्त बैठे पथकास केले निलंबीत नांदेड- दिनांक 18 फेब्रुवारी रोजी इयत्ता 12…
नांदेड रत्नाबाई कळसे यांचे निधन Kanthak SuryataleFebruary 18, 2026 नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील स्वामी विवेकानंद नगरातील ज्येष्ठ नागरिक रत्नाबाई दशरथराव कळसे (वय ९८) यांचे दि.१८…
नांदेडमहत्वाच्या बातम्या एआय टुल्सचा वापर करतांना त्याला काय मागायचे आहे यासाठी मात्र माणुसच लागतो Kanthak SuryataleFebruary 18, 2026February 20, 2026 स्वारातीम विद्यापीठात आयोजित कार्यशाळेतील विचारवंतांचे सुर नांदेड(प्रतिनिधी)-आज कृत्रिम बुध्दीमता या नवीन तंत्रज्ञानाचे आगमन पत्रकारंासाठी सुखदायी…
क्राईमनांदेड गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उपसा प्रकरणी कारवाई; 16.75 लाखांचा मुद्देमाल जप्त Kanthak SuryataleFebruary 18, 2026February 18, 2026 नवीन नांदेड (प्रतिनिधी) - गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्यांवर नांदेड ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत…
नांदेडमहत्वाच्या बातम्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त इतिहास अभ्यासक केतन पुरी यांचे व्याख्यान संपन्न Kanthak SuryataleFebruary 18, 2026 शाहिर प्रा. डॉ. शिंदे, प्रा. डॉ. हंबर्डे संघाकडून शाहीरी जलसा कार्यक्रमाचे दर्जेदार सादरीकरण अधिकारी-कर्मचारी, नागरिक,…
क्राईमनांदेड अवैध वाळू उपसा प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीसांची कारवाई : 10 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जाळून नष्ट Kanthak SuryataleFebruary 17, 2026 नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मार्कंड शिवारातील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा…
नांदेडशिक्षण जिल्हाधिकाऱ्यांची लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयास भेट; परीक्षा नियोजन व शिस्तबद्ध व्यवस्थेबाबत व्यक्त केले समाधान Kanthak SuryataleFebruary 17, 2026 नांदेड – इयत्ता बारावीच्या सुरू असलेल्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी आज धर्माबाद येथील…
नांदेडमहत्वाच्या बातम्या सण, उत्सवात ध्वनिक्षेपक वापराची सूट Kanthak SuryataleFebruary 17, 2026 नांदेड – आगामी सण, उत्स,वात ध्व्नी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियमान्वये ध्वननीक्षेपक व ध्वानिवर्धक इत्यादी…