नांदेड – अण्णाभाऊ साठे संघर्ष समितीचे मराठवाडा विभागाचे माजी अध्यक्ष, आदर्श काळी-पिवळी टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष सामाजीक कार्यकर्ते गंगाधर गणपतराव जाधव यांचे शुक्रवार दि.27 मार्च 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता दुःखद निधन झाले आहे. मातंग समाजातील सर्व परिचित असणारे, सर्वसामान्यांच्या सुख, दुःखात त्यांचा खंबीरपणे सहभाग होता. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, नातवंडे, भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज शनिवार दि.28 मार्च 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता अंत्यविधी करण्यात येणार आहे. आमचे राहते घर अण्णाभाऊ साठे चौक, हमालपुरा नांदेड येथून अंत्यविधी निघून गोवर्धन घाट स्मशान भूमी येथे अंत्यविधी होणार आहे. Kanthak Suryatal Post Views: 867 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील अस्सल सुवर्ण नाण्याचे (होन) पहिल्यादांच दर्शन घडणार युद्ध जगात… पण खताचा संघर्ष शेतकऱ्याच्या अंगणात!नांदेडचे युरिया दुसऱ्या जिल्ह्यात पाठवले जात आहे