Category: नांदेड

नांदेडमध्ये बीएड सीएटी परीक्षेत मोठा गोंधळ;विद्यार्थीनींनी केला रास्ता रोको;बैठक व्यवस्था व इंटरनेट बिघाडामुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान

नांदेड (प्रतिनिधी)- राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी बीएड सीएटी परीक्षा नांदेड येथे मोठ्या गोंधळात पार पडल्याची घटना समोर आली आहे. शहरातील बोंढार परिसरातील गुलजार एज्युकेशन सोसायटी अंतर्गत मराठवाडा ऑनलाइन…

नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहिमेला वेग

दहा दिवसांत 56 गुन्हे दाखल; 60 आरोपी गजाआड, 60 लाखांचा मुद्देमाल जप्त नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड परिक्षेत्रात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांविरोधात पोलिसांनी व्यापक मोहीम हाती घेतली असून अवघ्या दहा दिवसांत…

रामजी की निकली सवारी .. जय श्रीरामच्या घोषणांनी दुमदुमले आसमंत 

नांदेड (प्रतिनिधी)- रामजन्मभूमीच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरात यंदाची रामनवमी अत्यंत उत्साह, भक्तीभाव आणि धार्मिक जल्लोषात साजरी करण्यात आली. प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रामजन्मोत्सव समितीच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात…

गुरुद्वारा मालकीच्या जागेवरील अतिक्रमण बाबत उच्च न्यायालयाची जिल्याधिकाऱ्यांना ६ महिन्यांची मुदत 

नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील १५३ एकर शासकीय जमिनीवरील अतिक्रमण प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. या प्रकरणात नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना सहा महिन्यांच्या आत सर्व संबंधित पक्षांचे म्हणणे ऐकून…

नांदेडमध्ये इंधन वितरणासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी

नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात सध्या इंधनाचा कोणताही तुटवडा नसतानाही काही नागरिकांकडून घाबरून (पॅनिक) पेट्रोल-डिझेलची जादा खरेदी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे पेट्रोलपंपांवर अनावश्यक गर्दी वाढत असून काही ठिकाणी…

रामनवमीच्या निमित्ताने श्रीराम पहाट कार्यक्रम उत्साहात, राज्यातील दिग्गज कलावंतांची हजेरी, अनेक मान्यवरांचा सन्मान

नांदेड (प्रतिनिधी)-श्रीराम नवमीचे औचित्य साधत आज सलग चौथ्या वर्षी नांदेड येथे श्रीराम पहाट या सुरमयी संगीत सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील प्रतिभावंत गायकांच्या सुरेल सुरावटीतून सादर होणारी सुमधुर…

शिवाजीनगर–उडाणपूर ते अश्विनी हॉस्पिटल ब्रिज परिसर पार्किंगमुक्त होणार का?; वाहतूक विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

नांदेड शहरात दंडाची आकडेवारी भारी, पण रस्ते मात्र पार्किंगच्या दयेवर! नांदेड (प्रतिनिधी)- शहरात वाहतूक शिस्तीची मोठी मोहीम सुरू असल्याचे चित्र प्रशासनाकडून रंगवले जात आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडून आज इतक्या वाहनांवर…

भोकरमध्ये गौण खनिजांच्या अवैध उत्खननावर पोलिसांची कारवाई; 55.03 लाखांचा मुद्देमाल जप्त

भोकर (प्रतिनिधी) : भोकर पोलिसांनी गौण खनिजांचे अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई करत सुमारे 55 लाख 3 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध…

श्रीराम मंदिर सिडको येथे उद्या  श्रीराम जन्मोत्सव सोहळा

नांदेड : मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्मोत्सव सिडको येथील श्रीराम मंदिर संस्थान येथे मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे . आज दिनांक 26 मार्च रोजी श्रीराम जन्म…

कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त होऊनही माहितीवर पडदा; पोलीस- महसूल वाद उफाळला? पोलिसांना चूक ठरवण्याची हिम्मत दाखवायला हवी ! 

महसूलच्या ढाली खाली सागरोळीतील वाळू माफिया निर्धास्त; उमापांच्या धडक कारवाईवर महसूल प्रशासनाची थंड प्रतिक्रिया! सगरोळी (प्रतिनिधी)- बिलोली तालुक्यातील सगरोळी वाळू घाटावर पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने दि.…

error: Content is protected !!