नांदेड महत्वाच्या बातम्या राज्यस्तरीय प्रयोगशाळा सहाय्यक प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात समारोप February 12, 2026 Kanthak Suryatal नांदेड – प्रयोगशाळा सहाय्यकांचे तांत्रिक ज्ञान, व्यावसायिक कौशल्ये, आरोग्यविषयक जाणीव, कार्यालयीन संवाद, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर तसेच सेवा नियमांबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रयोगशाळा सहाय्यक प्रशिक्षण शिबिराचा…
क्राईम नांदेड महत्वाच्या बातम्या सौर कृषी पंप योजनेत लाच प्रकरण; लाईनमन संतोष बोयाळणे एसीबीच्या जाळ्यात February 12, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- सौर कृषी पंप योजनेअंतर्गत ऑनलाईन अहवाल सादर करण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागून त्यापैकी २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लिबगाव सर्कलचा लाईनमन संतोष बोयाळ (वय ३८) याला लाचलुचपत…
नांदेड महत्वाच्या बातम्या महापौर व उपमहापौर यांच्याकडून स्मशानभूमीची पाहणी February 11, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी) महानगरपालिकेच्या नवनियुक्त महापौर सौ.कविता संतोष मुळे आणि उपमहापौर दिपकसिंग रावत यांनी आज शहरातील गोवर्धनघाट स्थित वैकुंठधाम स्मशानभूमींला भेट देऊन तेथील सोयी-सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. शहराचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सार्वजनिक सुविधांच्या…
नांदेड सांस्कृतिक बोलीभाषेपेक्षा प्रमाण भाषेवर जास्त फोकस केल्याने वाचन संस्कृती रुजत नाही -जिल्हाधिकारी राहुल कर्डिले February 11, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात वाचन संस्कृती न रुजण्याची अनेक कारणे सांगितली जातात. यावर अनेकांनी आकलन केले असून असे दिसून येते की आपण प्रमाणभाषा जास्त फोकस केली आहे. कोणत्याही भाषेचा मेन गाभा…
क्राईम नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई; ४० लाखांचा हायवा व बेकायदेशीर वाळू जप्त February 11, 2026 Kanthak Suryatal नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई करत ४० लाख रुपये किमतीचा हायवा आणि २५ हजार रुपये किमतीची वाळू जप्त केली आहे. ही कारवाई १० फेब्रुवारी…
क्राईम नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार; कुख्यात आरोपीकडून आरोपी युवकावर हल्ला, February 11, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- शहरात काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटना थांबल्या होत्या. मात्र आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे शहरात पुन्हा खळबळ उडाली आहे. खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ११ फेब्रुवारीच्या पहाटे…
नांदेड महत्वाच्या बातम्या 2022 मध्ये आरटीआय कायद्यानुसार मागितलेली माहिती देण्याचे आदेश February 11, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-गुरुद्वारा बोर्डाच्या एका धार्मिक प्रकरणात झालेल्या आर्थिक घोटाळाप्रकरणी मुंबईच्या ऍड. अमृतपालसिंघ खालसा यांनी मागितलेली माहिती माहिती अधिकारी आणि प्रथम अपीलीय अधिकारी यांनी न दिल्याने छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाचे राज्य माहिती…
नांदेड महत्वाच्या बातम्या सुरक्षित इंटरनेट दिन साजरा February 10, 2026 Kanthak Suryatal नांदेड – Safer Internet Day हा दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात जगभर साजरा केला जातो. यावर्षी “Smart Tech, Safe Choices – Exploring the Safe and Responsible Use of Artificial Intelligence (AI)” या…
नांदेड 3 वर्ष 3 महिने 9 दिवसांचे प्रशासक राज संपून मनपात आजपासून लोकराज्य सुरू February 10, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडमध्ये काय चालते याची सर्व माहिती मला मिळत असते. तेंव्हा नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांनी कोणत्याही भानगडी न करता अत्यंत पारदर्शकपणे व लोकाभिमुख कारभार चालवून महानगरपालिकेच्या कामकाजाच्या पावत्या जनतेने दिल्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या एसटी नांदेड विभागीय सार्वजनिक शिवजयंती मंडळाची कार्यकारिणी जाहिर अध्यक्षपदी विभाग नियंत्रक डॉ.चंद्रकांत वडसकर तर सचिवपदी नंदु पाटील बेंद्रीकर February 10, 2026 Kanthak Suryatal नांदेड – प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी18 वर्षापासूनची जुनी परंपरा कायम ठेवत 19 फेब्रुवारी 2026 रोजी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती मोठ्या हर्षोउल्हासात साजरी करण्यासाठी नुकतीच महाराष्ट्र राज्य…