Category: नांदेड

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना

नांदेड – उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेचे कामकाज सुरळीत, पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) स्थापन करण्यात…

पंचशील विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नांदेड (प्रतिनिधी)- शाळेत शिकणारी लहान लहान मुलं म्हणजे एका सुंदरशा बागेतली गोजिरवाणी रंगीबेरंगी फुलं असतात. त्यांना स्वच्छंद बागडण्याचा उडण्याचा खेळण्याचा निसर्गान सर्वाधिकार दिलेला आहे. हीच मुलं हीच फुलं उद्याच्या उज्वल…

लिटिल स्टार पब्लिक (प्रि प्रायमरी) स्कुलचे स्नेह संमेलन संपन्न

नांदेड – लिटिल स्टार पब्लिक स्कुल प्रि-प्रायमरी, गणेश नगर रोड नांदेड सिडको नांदेड ह्या दोन्ही शाखेचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी हॉटेल ताज पाटील येथे संपन्न झाला.…

नेरली येथील ‘नंदनवन कुष्ठधाम’ला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांची भेट ; कुष्ठरुग्णांना साहित्य व खाऊचे वाटप

नांदेड: कुष्ठरुग्णांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग कटिबद्ध आहे. याच भावनेतून ” स्पर्श ” कार्यक्रम जिल्ह्यात सूरू असलेल्या कुष्ठरोग निर्मूलनाचे औचित्य साधून नांदेडच्या…

श्री राजपूत समाजाचा ३३ व सामुदायिक विवाह सोहळा संपन्न 

नांदेड (प्रतिनिधी)- श्रीक्षत्रिय समाज राजपूत यांच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा सामुदायिक विवाह मेळावा काल अत्यंत उत्साह, आनंद आणि सामाजिक ऐक्याच्या वातावरणात मोठ्या यशस्वीपणे पार पडला. हा मेळावा समाजाचा ३३…

गुलाबी थंडीतही फुलला विद्रोहाचा अंगार! 

रमाई जयंतीनिमित्त रंगले कविसंमेलन; एक मूठ धान्य एक रुपया देण्याचे आवाहन नांदेड- येत्या २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी शहरात होणाऱ्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर एक मूठ धान्य एक…

खून करणारा मारेकरी 12 तासात एलसीबीने पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे वडगाव येथे एका 21 वर्षीय युवकाचा खून झाल्यानंतर 12 तासात नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने खून करणाऱ्या पाच जणांपैकी एकाला जेरबंद केले आहे. हा खून जुन्या भांडणाच्या कारणावरून झालेला आहे.…

पंचशिल बुद्ध विहार विश्वनाथ नगर नांदेड येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी

नांदेड – भीम क्रांती महिला मंडळाच्यावतीने पंचशिल बुद्ध विहार विश्वनाथ नगर (हनुमान गड स्थीत) नांदेड येथे दि.7 फेब्रुवारी 2026 शनिवार रोजी सकाळी ठिक 11 वाजता त्यागमूर्ती, महासुर्याची सावली, महामानवाच्या उर्जा…

माता रमाई भिमराव आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

नांदेड(प्रतिनिधी)-आज आंबेडकर समुदायाने माता रमाई भिमराव आंबेडकर यांची 128 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. माता रमाई जयंती निमित्ताने काल रात्रीपासूनच शहरभर अनेक ठिकाणी आतिषबाजी करण्यात आली, रोषणाई करण्यात आली.…

फौजदार मिलिंद सोनकांबळे यांनी एटीएम फोडणारा चोरटा रंगेहात पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे आणि त्यांचे पथक 6 फेबु्रवारी रोजी गस्त करत असतांना एक चोरटा एटीएम मशीन फोडत असतांना रंगेहात पकडला आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक…

error: Content is protected !!