क्राईम महत्वाच्या बातम्या नांदेड-परभणी जिल्ह्यात पोलिसांची धडक कारवाई ; मटका व जुगार अड्ड्यांवर छापे, २५ आरोपी ताब्यात February 28, 2026 Kanthak Suryatale नांदेड/ताडकळस (प्रतिनिधी)- अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलिस उपमहानिरीक्षक यांच्या विशेष पथकाने नांदेड व परभणी जिल्ह्यात धडक कारवाई करत मटका व जुगार अड्ड्यांवर छापे टाकले. या कारवाईत एकूण २५ आरोपींना ताब्यात…
नांदेड महत्वाच्या बातम्या लतिफ पठाण यांचा सेवानिवृत्ती निमित्त गौरव February 28, 2026 Kanthak Suryatale नांदेड – जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहायक लतिफ इमामखान पठाण शनिवार दिनांक 28 रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत झाले. यानिमित्ताने महसूल परिवाराचेवतीने निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांचे हस्ते शाल, भेटवस्तू देऊन पठाण…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या न्यायमूर्ती नीरज धोटे यांच्या कडे जिल्ह्यात न्यायाधीश संख्या वाढवण्याची मागणी February 28, 2026 Kanthak Suryatale भोकर (प्रतिनिधी)- येथे नांदेड जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती नीरज धोटे आले होते. त्यावेळी त्यांची भेट घेऊन नांदेड जिल्ह्यात प्रलंबित असलेल्या खटल्यांच्या पार्श्वभूमीवर न्यायाधीशांची संख्या वाढविण्याची विनंती करण्यात आली. या वेळी नांदेड…
क्राईम नांदेड ग्रामीण गोदावरी नदी पात्रातील अवैध रेती वाहतूक प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; २०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त February 28, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) – गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या रेती उपसा करून वाहतूक करणाऱ्या रेती माफियाविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल २० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.…
महत्वाच्या बातम्या विदेश विश्लेषण इराणने ८ देशांवर हल्ला केला ४०० क्षेपणास्त्रे डागली February 28, 2026 Kanthak Suryatale इराणने आतापर्यंत अमेरिकेचे सैन्य तळ असलेल्या सात देशांवर सुमारे ४०० क्षेपणास्त्रे डागली आहेत. ज्या देशांमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ आहेत, अशा देशांवर हे हल्ले करण्यात आले आहेत. अमेरिका आणि इस्रायल इराणला…
महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात हमीभावाने हरभरा खरेदीसाठी २३ खरेदी केंद्र निश्चित; ऑनलाईन नोंदणी सुरू February 28, 2026 Kanthak Suryatale नांदेड – केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत (MSP) खरेदी योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये हमीभावाने हरभरा खरेदी करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात एकूण २३ खरेदी केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. या खरेदीसाठी…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या महाशिबिर व योजनांच्या महामेळाव्यातून कायद्याची माहिती व शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवा – न्यायमूर्ती निरज धोटे February 28, 2026 Kanthak Suryatale महाशिबिरात विविध विभागांचे 50 स्टॉल; मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन नांदेड – संविधानानुसार समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळणे हा त्यांचा हक्क आहे. वंचित घटक मोफत न्याय व शासकीय योजनांपासून वंचित राहू नयेत,…
महत्वाच्या बातम्या विदेश विश्लेषण रमजानच्या सावलीत भडकलेले युद्ध: अमेरिका–इजरायलचा हल्ला, इराणचा ज्वालामुखी प्रत्युत्तर! February 28, 2026 Kanthak Suryatale रमजानच्या पवित्र महिन्यात छळ आणि उचकावणी करत इजरायल आणि अमेरिका यांनी अखेर इराण वर थेट हल्ला चढवला आहे. एका बाजूला शांती आणि समझोत्याच्या चर्चा सुरू असल्याचा आव आणला जात असताना,…
महत्वाच्या बातम्या अहमदपूरमध्ये पोलिसांचा धडाकेबाज छापा February 27, 2026 Kanthak Suryatale अवैध वाळू साठ्यावर मोठी कारवाई – २ कोटी २१ लाखांचा मुद्देमाल जप्त! नांदेड –अहमदपूर परिसरात अवैध वाळू साठ्यावर पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल २ कोटी २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त…
नांदेड महत्वाच्या बातम्या सहयोग कॅम्पस मध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा February 27, 2026 Kanthak Suryatale नांदेड – वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त २७ फेब्रुवारी हा दिवस राज्यभर “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सहयोग सेवाभावी संस्थेच्या वतीने मराठी भाषा गौरव…