नांदेड महत्वाच्या बातम्या पंतप्रधानांऐवढेच विरोधी पक्षांनाही महत्व-खा.रविंद्र चव्हाण February 14, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नुकतेच संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले. पण या अधिवेशनात एपस्टीन फाईल्स प्रकरणावरुन गोंधळ माजला होता. यात लोकसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणून खा.राहुल गांधी यांना संसदेमध्ये बोलू दिल गेल नाही. सभापती,…
नांदेड समस्याग्रस्त व पीडित महिलांसाठी 16 फेब्रुवारी रोजी महिला लोकशाही दिन February 14, 2026 Kanthak Suryatal नांदेड – समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी सोमवार 16 फेब्रुवारी 2026 रोजी महिला लोकशाही दिन आयोजित केला आहे. या लोकशाही दिनात समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे,…
नांदेड महत्वाच्या बातम्या भाग्यनगर पोलीसांची 24 तासांत धडक कारवाई; आरोपीवर दोषारोपपत्र दाखल February 14, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- भाग्यनगर पोलीस ठाणे यांच्या हद्दीत एका महिलेशी अभद्र वर्तन करून जबरदस्तीने जवळीक साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या 34 वर्षीय आरोपीला अवघ्या 24 तासांत अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी…
नांदेड महत्वाच्या बातम्या छत्रपती चौकात पहाट होताच मंगळसूत्र हिसकावले; भाग्यनगर पोलिसांत गुन्हा दाखल February 14, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील छत्रपती चौक परिसरात दिवसाढवळ्या महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे करणारी घटना घडली आहे. नरहर नगर येथे 9 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास एका महिलेच्या गळ्यातील सुमारे 65 हजार रुपये…
नांदेड महत्वाच्या बातम्या दिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी – पॉलीटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे यश February 14, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- सहयोग सेवाभावी संस्था, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी – पॉलीटेक्निक, विष्णुपुरी, नांदेड येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा व तांत्रिक प्रोजेक्ट स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले. सदरील स्पर्धाचे आयोजन ग्रामीण तंत्रनिकेतन विष्णुपुरी…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्हा ग्रंथोत्सव 14 व 15 मार्च रोजी होणार पूर्वतयारीची बैठक संपन्न February 13, 2026 Kanthak Suryatal नांदेड – नांदेड जिल्हा ग्रंथोत्सव 14 व 15 मार्च रोजी आयोजित करण्यात येणार असून, त्याअनुषंगाने ग्रंथोत्सव 2025 साठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात पूर्वतयारीची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीत विविध…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात 1 हजार 362 आपले सरकार सेवा केंद्र मंजूर February 12, 2026 Kanthak Suryatal 14 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाईन अर्ज करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन नांदेड – जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रासाठी “आपले सरकार सेवा केंद्र (सेतू)” सुरू करण्याचा निर्णय जिल्हा सेतू समिती, नांदेड यांनी…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्ह्यात आणखी 125 तांड्यांचे होणार महसूली गावात रूपांतर;तांड्यांचा प्रवास समृद्धीच्या दिशेने प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न February 12, 2026 Kanthak Suryatal नांदेड – बंजारा व लमाण तांड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृद्धी योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील 24 तांड्यांना यापूर्वीच महसुली गावाचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. आणखी 125…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्हा वार्षिक योजना 2026-27 च्या 506.38 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी जिल्ह्यासाठी 294 कोटींची अतिरिक्त निधी मागणी February 12, 2026 Kanthak Suryatal नांदेड – जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2026-27 अंतर्गत 506 कोटी 38 लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच विविध क्षेत्र व उपक्षेत्रांसाठी 294 कोटी रुपयांची अतिरिक्त निधी…
नांदेड महत्वाच्या बातम्या ‘महा पशुधन एक्स्पो-२०२६’ च्या लोगोचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते अनावरण February 12, 2026 Kanthak Suryatal नांदेड – राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत 13 ते 15 फेब्रुवारी 2026 या कालावधीत बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे महा पशुधन एक्स्पो-२०२६ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक अखिल भारतीय…