Author: Kanthak Suryatal

एपस्टीन फाईलमध्ये हरदीप सिंग पुरीचा खुलासा महुआ मोइत्रांचा ट्विट मध्ये; पण भारतीय मीडिया गप्प   

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, एका ई-मेलमध्ये नाव समोर आल्यामुळे ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या खुर्चीवर गदा येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर एबीपी माझाने दिलेल्या वृत्तात स्लोव्हाकियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार निरोस्लाव…

मणिपूर पुन्हा जळतोय; सत्ता स्थापन होताच हिंसेचा भडका

सत्तेच्या टाळ्यांमध्ये मणिपूरची राख – जनतेचा संताप रस्त्यावर मणिपूर अडीच वर्षांपासून जळत आहे. त्या काळातही राज्यात भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री होता आणि आता मागील ४८ तासांत पुन्हा भाजपच्याच नेतृत्वाखाली सरकार…

सोमवारी नांदेड मध्ये सकळ सिद्धी गजानन हा अभंग महोत्सव 

नांदेड –शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनाचे औचित्य साधून, सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता नांदेडच्या शंकरराव चव्हाण सभागृहात भक्ती आणि संगीताचा सुरेख संगम असलेला सकळ सिद्धी…

अजित डोभाल यांच्या नावाने पसरलेल्या माहितीवर प्रश्नचिन्ह; सरकारच्या खुलाशाने खळबळ  

चार तासातच सरकारने खुलासा केला नवभारत मीडियामध्ये नुकतीच एक बातमी प्रसारित झाली. त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची तथाकथित हेकडी मोडल्याचा दावा करण्यात आला. यानंतर सोशल मीडियावरही अनेक भडक आणि अतिशयोक्तीपूर्ण हेडलाईन्स…

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिव पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार, क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड, दि. 5 फेब्रुवारी :- महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिव पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार व क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार सन 2025-26 वर्षाकरीता व्यक्ती आणि संस्था यांचे प्रस्ताव सादर करण्याचे…

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना   

नांदेड – इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विमुक्त जाती व भटक्या जमाती, आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना सुरू झालेली आहे. वसतिगृहात…

अनुसूचित जमातीच्या सामूहिक विवाह सोहळ्याच्या ;आयोजनासाठी इच्छुक संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड – आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दाम्पत्यांसाठी आदिवासी क्षेत्रामध्ये कन्यादान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात अनुसूचित जमातीच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या…

  नांदेड–लातूरमध्ये पोलीस उप महानिरीक्षकांचा धडाका: वाळू तस्करी व मटका बुकींगचा पर्दाफाश  

वाळू माफिया आणि मटका बुकी पोलिसांच्या जाळ्यात; मोठ्या रॅकेटचा भांडाफोड नांदेड/लातूर (प्रतिनिधी)- पोलीस उपनिरीक्षक शहाजी उमाप यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने अवैध धंद्यांविरोधात मोठी आणि निर्णायक कारवाई करत नांदेड जिल्ह्यातील अवैध…

लोकशाही की स्क्रिप्टेड नाटक? संसदेत हल्ल्याचा गाजावाजा की राजकीय खेळी!  

काल लोकसभेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायंकाळी पाच वाजता राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाषण करायचे होते. मात्र त्याच वेळी काही महिला खासदार पंतप्रधानांच्या खुर्चीजवळ जाऊन गोंधळ घालत असल्याचे दृश्य समोर आले.…

जलतारा पाणीदार नांदेडच्या दिशेने भक्कम पाऊल !

नांदेड जिल्हा पाणीदार होण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी एक महत्त्वाकांक्षी आणि दूरदृष्टीपूर्ण पाऊल उचलले असून, जिल्हाभर ‘जलतारा’ ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील मोठा भाग कोरडवाहू असून अनेक…

error: Content is protected !!