Author: Kanthak Suryatal

भारतीय जनतेच्या प्रेमा मूळे हार्मोन्झ समुद्र धुनीतून जहाजे सोडली इतर कोणामुळे नाही 

अलीकडे हार्मुजच्या खाडीमध्ये इराणने काही तेलवाहू जहाजे रोखून ठेवली होती. त्यानंतर काही भारतीय तेलवाहू जहाजे भारताकडे रवाना झाल्याची बातमी समोर आली आणि लगेचच विविध स्तरांवर त्याबाबत वेगवेगळे दावे केले जाऊ…

छत्रपती संभाजीनगर येथील भदंत ग्यानरक्षित थेरो यांची धम्मदेसना १९ रोजी

नांदेड – फाल्गुन पौर्णिमा ही मार्च महिन्यामध्ये येते. या पौर्णिमेला राजा सिद्धोधन यांच्या निमंत्रणावरुन तथागत भगवान गौतम बुद्ध हे बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर पहिल्यांदाच कपिलवस्तू या ठिकाणी आपल्या जन्म गावास भेट…

महाभियोगाची तलवार डोक्यावर… आणि अचानक   रविवारी  निवडणुकीची घोषणा!    

जगाची नजर सध्या मध्यपूर्वेतील तणावाकडे विशेषतः इज्राएल,अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाकडे खिळलेली असताना भारतात मात्र वेगळेच राजकीय नाटक रंगत आहे. देशात रविवारी निवडणुकीचा बिगुल वाजवण्यात आला आहे. भारतातील आसाम,केरळा,पुडुचेरी,तामिळनाडू आणि…

छत्रपती शिवराय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अत्यंत संस्कारी महापुरुष – निळकंठ पाचंगे

नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत संस्कारी महापुरुष होते. या दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांचे चरित्र आपल्याला संयम आणि मूल्याधिष्ठित जीवन जगण्याची शिकवण देते. महामानव घडविण्यात माता…

मराठी भाषा अस्मितेचा श्वास – प्रा. मा. मा. जाधव

नांदेड – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी शेकडो वर्षांचा इतिहास आणि शासनासोबत जवळपास अकरा वर्षे सातत्याने प्रयत्न करावे लागले. हा दर्जा उशिरा मिळाला असला तरी मराठी भाषेचा अभिमान बाळगणे…

हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुगार अड्डा  उपमहानिरीक्षक यांच्या पथकाने उध्वस्त केला

नांदेड परिसरात कारवाई करत जुगार अड्डा व अवैध रेती वाहतूक प्रकरणात एकूण सुमारे 32 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला नांदेड (प्रतिनिधी)-मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 14 मार्च 2026 रोजी हिमायतनगर…

हक्काच्या पैशांसाठी झगडताना कर्मचाऱ्याचा अंत ; नांदेडच्या एमजीएम कॉलेजमध्ये स्व. सुनील कुलकर्णी यांची वेदनादायक कहाणी

नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील एम जी एम कॉलेज नांदेड येथे अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवक म्हणून काम करणारे स्व. सुनील कुलकर्णी यांचे निधन ही अत्यंत वेदनादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना ठरली…

१७० दिवस देशद्रोही… आणि अचानक निरपराध? सोनम वांगचुक प्रकरणाने सरकारला विचारलेले अस्वस्थ करणारे प्रश्न

विश्वरत्न डॉ. बाबाबासाहेब आंबेडकरांच्या संविधाना मुळे घडले लडाखमधील पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते, शास्त्रज्ञ आणि भारतीय लष्करासाठी अत्यंत प्रतिकूल थंड वातावरणात सैनिकांना वाचवणारी उपकरणे तयार करून जागतिक स्तरावर नाव कमावलेले भारताचे आयकॉन Sonam…

महापालिकेतील महत्त्वाच्या संचिका गायब

राज्य माहिती आयुक्तांची तीव्र नाराजी; इतके दिवस संचिका सापडत नसताना गुन्हा का दाखल केला नाही? प्रशासनाला जाब नांदेड (प्रतिनिधी) -महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी गंभीर बाब समोर आली असून, महत्त्वाच्या…

पाकिस्थानच्या एअर स्ट्राईकला अफगाणिस्तानने दिले जोरदार प्रतिउत्तर 

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आता उघड युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी काबूलमधील अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट आणि कठोर शब्दांत इशारा दिला होता जर पाकिस्तानने काबूलवर हल्ला केला, तर…

error: Content is protected !!