Author: Kanthak Suryatal

खरेच अली लारी जानी यांची हत्या झाली आहे काय ? 

इस्रायलने जाहीरपणे दावा केला आहे की इराणचे वरिष्ठ नेते अली लारी जानी यांची त्यांनी हत्या केली आहे. मात्र, या गंभीर दाव्यावर इराणकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. उलट, त्यांच्या…

नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या 23 कोटी 26 लक्ष रुपयांच्‍या अर्थसंकल्‍पास मंजूरी; सक्षम महिला, आधुनिक शेती, शिक्षण व आरोग्यातून गावांचा सर्वांगीण विकास

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्‍हा परिषदेचा अर्थसंकल्‍प आज सादर करण्‍यात आला. जिल्हा परिषदेच्या स्वः उत्पन्नातून तयार करण्यात आलेल्या सन 2025-26 च्या सुधारित व सन 2026-27 च्या मूळ अर्थसंकल्पास जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य…

खरे मुस्लिम कोण?  – इराणचा जगातील मुस्लिम देशांना जाहीर सवाल  

फायनान्शिअल टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळच्या मित्रदेशांनीसुद्धा त्यांना पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. त्यांच्या मदतीसाठी नौदल पाठवण्यास अनेक देशांनी स्पष्ट नकार दिला, आणि त्यामुळे ट्रम्प आंतरराष्ट्रीय स्तरावर…

काबूलवर पुन्हा पाकिस्थानचा हल्ला; शेकडो नागरिकांचा बळी, मानवतेवर काळा डाग

दिल्ली – अफगाणिस्तानची राजधानी काबुल पुन्हा एकदा भीषण हल्ल्याने हादरली आहे. सोमवारी रात्री झालेल्या या हल्ल्यात सुमारे 400 अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, तर 250 हून…

माजी खासदार आणि शिक्षणतज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांची शुक्रवारी श्रद्धांजली सभा

नांदेड – लातूर पॅटर्नचे शिल्पकार, माजी खासदार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक व पहिले कुलगुरू, लातूरचे माजी नगराध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत, ख्यातनाम साहित्यिक, डॉ. जनार्दन वाघमारे यांचे २ मार्च रोजी…

नांदेडमध्ये तलवारीने जीवघेणा हल्ला प्रकरणी पाच जण अटकेत

नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील भाग्यनगर परिसरात तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना तात्काळ अटक केली असून गुन्ह्यात वापरलेले दोन तलवारी व तीन मोटारसायकली असा एकूण २ लाख ३० हजार रुपयांचा…

अमेरिकेच्या सांगण्यावरून पकडलेले तीन टँकर सोडून भारत युद्ध रोखण्याच्या स्थितीत येणार काय ?

भारताची कूटनीती आणि परराष्ट्र धोरण गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात बदलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात भारताने जगात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आर्थिक धोरणांमध्येही बदल झाले असून,…

महादेव मंदिरातील दानपेटी फोडणारा चोरटा पकडला 

देगलूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील माळेगाव (मक्ता) येथील महादेव मंदिरातीलदानपेटी फोडून चोरी करणाऱ्या आरोपीला मरखेल पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून ६७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी फिर्यादी रवि संगय्याप्पा…

दुबई जळतंय, जग हादरतंय: इराणच्या हल्ल्याने निर्माण झाला भीषण तणाव  

काल रात्री पश्चिम आशियातील तणावाने अक्षरशः स्फोटक रूप धारण केले. मध्यरात्रीच्या सुमारास अमेरिकन लष्करी हालचाली नंतर अवघ्या एका तासात इराणकडून संयुक्त अरब अमिरातीतील महत्त्वाच्या ठिकाणांवर जबरदस्त हल्ल्यांची मालिका सुरू झाल्याचे…

नांदेड जिल्ह्यात चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट

नांदेड – प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यात दिनांक १६ ते १९ मार्च २०२६ या चार दिवसांत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा…

error: Content is protected !!