Author: Kanthak Suryatal

शहरातील बडपुरा येथील २५० वर्षे जुने श्री गुरूदास हनुमान मंदिरात हनुमान जयंती उत्साहात साजरी

नांदेड – शहरातील गुरूद्वारा गेट क्रमांक ४, बडपुरा परिसरात स्थित असलेल्या ऐतिहासिक श्री गुरूदास हनुमान मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान जयंती पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सुमारे २५० वर्षांपूर्वीचे…

खंडणीच्या आरोपातील युटूबर पत्रकार शेख याहियासह १८ जणांचे अतिक्रमण जमीनदोस्त 

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने देगलूर नाका ते हैदरबागकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आज मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवत सुमारे १८ ते २० अतिक्रमित दुकाने हटवली. सार्वजनिक रस्त्यावर वर्षानुवर्षे उभी…

जेव्हा पोलीस बनतो आधारवड ; संवेदनशीलतेची हृदयस्पर्शी कहाणी

नांदेड (प्रतिनिधी)- आमचे नेते चैतन्य बापू देशमुख यांनी फेसबुकवर शेअर केलेली एक साधीशी पोस्ट मनाला खोलवर स्पर्श करून गेली. त्याची दखल घेणे आम्हाला जबाबदारी वाटली. म्हणतात ना, जिथे करुणा असते…

नांदेड शहरामध्ये नाल्यांचा प्रश्न गंभीर; नागरिकांच्या आरोग्यावर संकट

नांदेड – शहरातील गुरुव्दारा प्रभाग क्र. १७ मधील मुख्य नाल्याची अत्यंत बिकट अवस्था समोर आली असून प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अबचलनगर, बडपुरा, शहीदपुरा, मुरमुरा भट्टी, बालाजी मंदिर…

नांदेड येथील नंदगिरी किल्ल्यावर शुक्रवार पासून शिवकालीन अस्सल सुवर्ण होन,प्राचीन नाणी व पुरातन शस्त्र,आयुधे यांचे प्रदर्शन

तीन दिवस ऐतिहासिक, दुर्मिळ व प्राचीन ठेव्यांचे दर्शन घडणार नांदेड (प्रतिनिधी)- येथील जुन्या नांदेड मधील ऐतिहासिक नंदगिरी किल्ला येथे उद्या, शुक्रवार, दि.३ एप्रिल ते दि.५ एप्रिल २०२६ या कालावधीत छत्रपती…

नांदेड,हिंगोली,परभणी आणि लातूर जिल्ह्यात एलसीबी कार्यरत आहे काय ?

नांदेड परिक्षेत्रातील गुन्हेगारीविरोधी मोहीमेत मोठे यश; 81 आरोपी गजाआड, 1 कोटी 19 लाखांचा मुद्देमाल जप्त नांदेड (प्रतिनिधी)- पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने आणि काही स्थानिक पोलिसांनी अवघ्या 15…

डोनाल्ड ट्रम्प भाषण करत असतानाच इराणने तेल अवीव मध्ये क्षेपणास्त्रे डागून हाहाकार माजवला ; यूएइ आणि बहरीन वर सुद्धा केले हल्ले 

दिल्ली (प्रतिनिधी)- आज सकाळी भारतीय वेळेनुसार सहा वाजता जगाच्या राजकारणात अक्षरशः भूकंप घडवणारे दृश्य पाहायला मिळाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या जनतेला उद्देशून भाषण करत होते, पण त्यांच्या शब्दांपेक्षा रणांगणावर…

शालेय सहलीमुळे विद्यार्थ्यांच्या अनुभवकक्षा रुंदावण्यास मदत होते

मुख्याध्यापक गंगाधर ढवळे यांचे बासर येथे प्रतिपादन; जवळा देशमुख प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतले अध्ययन अनुभव नांदेड – शालेय जीवनात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शालेय तथा सहशालेय उपक्रमांतर्गत ‘सहल’…

शीलाबाई शेळके यांचे निधन; आज दुपारी अंतिमयात्रा

नांदेड : येथील डॉ. आंबेडकर नगर परिसरातील रहिवासी शीलाबाई मुरली शेळके (वय 43) यांचे गुरुवार, दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली…

इराण युद्धात आम्ही आपले उद्देश जवळ जवळ पूर्ण केले आहेत – राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन (प्रतिनिधी)- मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन जनतेला उद्देशून महत्त्वपूर्ण भाषण केले. अमेरिका, इज्राएल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक परिस्थिती तणावपूर्ण बनली असून नागरिकांना शांत…

error: Content is protected !!