Month: October 2026

मोदी-फडणवीसांचे अभेद्य गड ढासळले! नागपूर अन् वाराणसीत भाजपचा मोठा पराभव; एमएलसी निकालांचा सविस्तर लेखाजोखा

जिंकताना लोकशाही, हरताना गदारोळ? वाराणसीतील मतमोजणी केंद्रात नेमकं काय घडलं? राजकीय भूकंपाचे संकेत विधान परिषद निवडणुकीच्या निकालांनी भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या दाव्यांची आणि कथित ‘अभेद्य बालेकिल्ल्यांची’ अशी काही परीक्षा घेतली…

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून डॉ. प्रतापसिंह पाटील १८ हजार १२४ मतांनी विजयी

सलग ४५ तासांहून अधिक काळ मतमोजणी ; अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून प्रक्रिया पूर्ण छत्रपती संभाजीनगर- विधान परिषदेच्या ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार…

दत्तात्रय पाईकराव यांचे निधन

नांदेड (प्रतिनिधी) – असर्जन येथील ज्येष्ठ नागरीक तथा जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी दत्तात्रय रामजी पाईकराव यांचे आज दि. 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. यांच्या पश्‍च्यात एक…

दिवाळीच्या नावाखाली वाहतूक शाखेतील खाकी वर्दीचा नेमस्त वसुली उत्सव!

नांदेड (खास प्रतिनिधी) – वर्षाचा आश्विन महिना सुरू झाला की सर्वांनाच दिवाळीचे वेध लागतात. कौटुंबिक, व्यापारी, छोटे उद्योजक आणि शेतकरी यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा सण. पण या सणाचे औचित्य साधून…

अर्धापूरमध्ये सुरक्षित बचपन अभियान; न्यायमूर्ती क्षितिजा लोहगावकर यांचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद

बालहक्क, चांगला स्पर्श-असुरक्षित स्पर्श आणि बालसुरक्षेबाबत मार्गदर्शन; तालुका विधी सेवा प्राधिकरणाचा पुढाकार अर्धापूर (प्रतिनिधी) – बालकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे, लैंगिक अत्याचारापासून संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि सुरक्षित बालपणाचा…

मुदखेडमध्ये तरुणाच्या खूनप्रकरणी १२ आरोपींना काही तासांत अटक!

नंदीनगरातील जुन्या वादातून रक्तरंजित घटना; मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या अर्जुन नकलवाडचा दगड-विटांनी मारहाणीत मृत्यू मुदखेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील मुदखेड शहरातील नंदीनगर येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांत उफाळलेल्या वादात मध्यस्थी…

दोन वाहनांमध्ये अडकलेला मृतदेह अथक प्रयत्नांनंतर बाहेर;

बचावकार्यासाठी अनेक पथकांची 36 तासांची धडपड नांदेड (प्रतिनिधी) – दिनांक 28 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री सुमारे 8.30 वाजण्याच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात दोन वाहनांमध्ये अडकलेल्या मृतदेहाला बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दल,…

केंद्र सरकारविरुद्ध विरोधकांचे मॉक संसद अस्त्र आणि ज्ञानेश कुमारांवरील सार्वजनिक महाभियोग

ओम बिर्लांच्या खुर्चीवर मीरा कुमार आणि ज्ञानेश कुमारांवर सार्वजनिक महाभियोग: इंडिया आघाडीचा दिल्लीत राजकीय भूकंप! मतचोरी ते मुख्य निवडणूक आयुक्तांचा महाभियोग: इंडिया आघाडीचा केंद्र सरकारविरोधात सर्वात मोठा राजकीय डाव! लोकशाही…

तू सोबतीच्या सुरांनी जिंकली रसिकांची मने! श्रेयस देशपांडे यांचे सुरेल संगीत

रामकुमार जसराज गुगले यांची खंबीर साथ आणि अनिल मदनसुरी यांच्या मेहनतीतून साकारले प्रेमगीत; रणजीत कावळे आणि स्नेहा पिंपरीकर यांच्या अभिनयाने जिंकली प्रेक्षकांची मने! मुंबई / पुणे (प्रतिनिधी) प्रेम, भावना आणि…

द सायलेंट स्पीकर: घटनात्मक मौन, सर्वोच्च न्यायालयाची नोटीस आणि लोकशाहीची ससेहोलपट

अध्यक्ष महोदय आहेत कुठे? ६ खासदारांच्या विलिनीकरणावर सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; लोकशाहीची उघडी पडलेली नवी तगडी! खासदारांच्या गुपचूप विलिनीकरणावर सर्वोच्च न्यायालयात घमासान! देशाच्या राजकीय पटलावर पक्ष फोडाफोडी आणि लोकप्रतिनिधींची पळवापळवी…

error: Content is protected !!