Month: August 2026

एम्सचा धक्कादायक अहवाल: विद्यार्थ्याच्या शरीरात २०० छर्रे आणि डोळ्यांची गेली दृष्टी! तरीही FIR साठी ७ तास संघर्ष का?

जयपुरमध्ये भाजपची अनौपचारिक सेना आणि दिल्लीत शासकीय पोकळी! देशातील अंतर्गत सुरक्षेला नवा धोका? संसदेच्या उंबरठ्यावरील ७ तास: जेव्हा लोकशाहीचे हक्क दिल्लीच्या सत्तेला थरथरवून सोडतात नवी दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर…

कंधार तालुक्यातील सावरगाव येथे झेन अल्फाचे आंदोलन यशश्वी

हक्कासाठीचा एल्गार: जेन झी आणि जेन अल्फाच्या आंदोलनांची नवी दिशा – दिल्ली ते कंधार नांदेड (प्रतिनिधी) – समकालीन भारताच्या सामाजिक-राजकीय पटलावर ‘जेन झी’ (Gen Z) आणि ‘जेन अल्फा’ (Gen Alpha)…

मांडवली सम्राट ते डिजिटल अरेस्ट: रुकम्या डाकूच्या पोराचा खतरनाक डंका!

बाप एक नंबरी, बेटा दस नंबरी: रुकम्याचा डिजिटल वारसदार! साहेबांची सावली, गुटख्याची लाली आणि गोव्याची वारी: रुकम्या कंपनीचा नवा कारनामा नांदेड (प्रतिनिधी) – नांदेडच्या सुप्रसिद्ध आणि अत्यंत पवित्र अशा पत्रकारिता…

आर्य समाजातर्फे ९ ते ११ सप्टेंबरदरम्यान श्रावणी वेदप्रचार महोत्सव

नांदेड (प्रतिनिधी) – आर्य समाज नांदेडच्या वतीने श्रावणी वेदप्रचार मासानिमित्त तीन दिवसीय श्रावणी वेदप्रचार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव ९ ते ११ सप्टेंबर २०२६ दरम्यान जुना मोंढा परिसरातील…

प्रेमप्रकरणाच्या रागातून खून; मुखेड पोलिसांची पाच तासांत तिघांना अटक

नांदेड (प्रतिनिधी) : प्रेमप्रकरणातून निर्माण झालेल्या वादाचा राग मनात धरून मुखेड तालुक्यातील लादगा शिवारात ६० वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून केल्याची घटना २० ऑगस्ट रोजी रात्री घडली. या गंभीर प्रकरणातील तीन…

पोलीसांवरच एफआयआर? दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर राहुल गांधींचे धरणे आंदोलन; अमित शाह गप्प का?

संसदेच्या उंबरठ्यावरील ऐतिहासिक धरणे भारतीय लोकशाहीच्या इतिहासात आंदोलने आणि लोकशाही मार्गाने केलेला विरोध हा नागरिकांचा सर्वांत मोठा अधिकार राहिला आहे. परंतु, जेव्हा याच आंदोलक जनतेचा आणि विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठी सरकारी…

“वय झालं म्हणून काय झालं…!”

वयाची साठी ओलांडली की माणूस ज्येष्ठ नागरिक होतो, असं सरकारी कागदपत्र सांगतं. पण घरातल्या मंडळींच्या मते तो ज्येष्ठ नागरिक होण्यापूर्वीच ‘सल्लागार’ झालेला असतो. सत्तरच्या पुढे गेला की त्याला सल्लागार मंडळाचा…

प्रतिभा निकेतन शाळेत १० वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; मुख्याध्यापकावर पोक्सो, ॲट्रॉसिटीचा गुन्हा

दोन दिवसांत दुसरी धक्कादायक घटना; नांदेडच्या शाळांमधील मुलींच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरातील श्रीनगर भागातील एका शाळेत १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार…

लढाई राहुल गांधींची, निष्ठा नेत्यांची? एनडीटीव्ही रिब्रँडिंगवर काँग्रेसमधील अडानी-भक्ती चव्हाट्यावर!

मालकाला खुश करण्याची धडपड की राजकीय लाचारी? एनडीटीव्ही रिब्रँडिंगच्या निमित्ताने काँग्रेसमधील सुप्त संघर्षाचा पर्दाफाश! भारतीय राजकारणात सध्या एका नव्या आणि गंभीर अंतर्विरोधाने जन्म घेतला आहे. एकीकडे काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेते…

शिवाजी अंबुलगेकर यांचे निधन

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील शिवशाहीनगरमधील रहिवासी शिवाजी त्र्यंबकराव जोशी अंबुलगेकर यांचे दि. १९ ऑगस्ट बुधवारी सकाळी १० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, २…

error: Content is protected !!