Month: February 2026

खा. राहुल गांधींना तुरुंगात टाकण्या साठी विशेष अधिकार हनन प्रस्ताव आणणार

काल संसदेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणात अनेक गंभीर मुद्दे उपस्थित करत वारंवार स्पष्ट केले की, मी सादर केलेली कागदपत्रे सत्यापित करण्यास तयार आहे. मात्र त्या वेळी…

सौर कृषी पंप योजनेत लाच प्रकरण; लाईनमन संतोष बोयाळणे एसीबीच्या जाळ्यात

नांदेड (प्रतिनिधी)- सौर कृषी पंप योजनेअंतर्गत ऑनलाईन अहवाल सादर करण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागून त्यापैकी २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लिबगाव सर्कलचा लाईनमन संतोष बोयाळ (वय ३८) याला लाचलुचपत…

नांदेडमध्ये बनावट गोळीबाराचा पर्दाफाश; स्वतःवर गोळीबार करून घेणारा अरबाजच आरोपी

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- शहरात काल पहाटे घडलेल्या गोळीबाराच्या घटनेचा नांदेड ग्रामीण पोलिसांनी काही तासांतच पर्दाफाश केला असून हा गोळीबार बनावट असल्याचे तपासातून समोर आले आहे. विशेष म्हणजे स्वतःवर गोळीबार करून…

महापौर व उपमहापौर यांच्याकडून स्मशानभूमीची पाहणी

नांदेड(प्रतिनिधी) महानगरपालिकेच्या नवनियुक्त महापौर सौ.कविता संतोष मुळे आणि उपमहापौर दिपकसिंग रावत यांनी आज शहरातील गोवर्धनघाट स्थित वैकुंठधाम स्मशानभूमींला भेट देऊन तेथील सोयी-सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. शहराचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सार्वजनिक सुविधांच्या…

दयाळ धानोरा येथील नऊ जणांवर अस्वलाचा हल्ला; एकाचा मृत्यू

ईस्लापूर-ईस्लापूर परिसरातील दयाळ धानोरा येथे बुधवारी (दि. 11 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री अस्वलाने भिषण धुमाकूळ घालत सलग नऊ शेतकर्‍यांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्‌यात दत्ता बळीराम जाधव या…

वडगाव खून प्रकरणातील दुसरा आरोपी जेरबंद; नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- वडगाव येथील आकाश बालाजी ​पुयड खून प्रकरणातील दुसरा आरोपी अंकुश रामराव ​पुयड (वय ३१) याला नांदेड ग्रामीण पोलिसांनी १० फेब्रुवारी रोजी अटक केली आहे. ७ फेब्रुवारी रोजी…

बोलीभाषेपेक्षा प्रमाण भाषेवर जास्त फोकस केल्याने वाचन संस्कृती रुजत नाही -जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात वाचन संस्कृती न रुजण्याची अनेक कारणे सांगितली जातात. यावर अनेकांनी आकलन केले असून असे दिसून येते की आपण प्रमाणभाषा जास्त फोकस केली आहे. कोणत्याही भाषेचा मेन गाभा…

नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई; ४० लाखांचा हायवा व बेकायदेशीर वाळू जप्त

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई करत ४० लाख रुपये किमतीचा हायवा आणि २५ हजार रुपये किमतीची वाळू जप्त केली आहे. ही कारवाई १० फेब्रुवारी…

मुखेड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड – मुखेड तालुक्यातील हिब्बट, कोळगाव, धामणगाव, मोटरगा, धनज व जामखेड या गावांमधून आज दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 03:25 मी. वाजता भूगर्भातून आवाज येऊन जमीन हादरली असल्याची माहिती…

लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत नागरिकांना वेळेत सेवा द्या – आयुक्त डॉ. किरण जाधव

सर्व विभागांनी सेवा ऑनलाईन करण्यावर भर द्यावा नांदेड – नागरिकांना शासनाच्या विविध सेवा व योजनांचा लाभ विहित कालावधीत मिळावा यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम लागू करण्यात आला आहे. या अधिनियमाच्या…

error: Content is protected !!