Month: February 2026

शालेय शिवजयंती मंडळाच्या अध्यक्षपदी तेजल शिखरे 

नांदेड- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सर्वत्र विविध उपक्रम राबविण्यात येतात. तसेच विविध जाती धर्माचे लोक एकत्र येऊन शिवजयंती मोठ्या हर्षोल्हासात साजरी करतात. याचाच एक भाग म्हणून जवळा…

नांदेड जिल्ह्यात 1 हजार 362 आपले सरकार सेवा केंद्र मंजूर

14 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाईन अर्ज करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन नांदेड – जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रासाठी “आपले सरकार सेवा केंद्र (सेतू)” सुरू करण्याचा निर्णय जिल्हा सेतू समिती, नांदेड यांनी…

विशेषाधिकार प्रस्तावाचा फुसका फुगा; राहुल गांधींवर कारवाईऐवजी भाजपचाचा यू-टर्न 

विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात विशेषाधिकार हनन प्रस्ताव आणण्याच्या घोषणेनंतर अवघ्या २४ तासांत भारतीय जनता पक्षाने घेतलेला यू-टर्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप खासदार…

जिल्ह्यात आणखी 125 तांड्यांचे होणार महसूली गावात रूपांतर;तांड्यांचा प्रवास समृद्धीच्या दिशेने प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

नांदेड – बंजारा व लमाण तांड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृद्धी योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील 24 तांड्यांना यापूर्वीच महसुली गावाचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. आणखी 125…

जिल्हा वार्षिक योजना 2026-27 च्या 506.38 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी जिल्ह्यासाठी 294 कोटींची अतिरिक्त निधी मागणी

नांदेड – जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2026-27 अंतर्गत 506 कोटी 38 लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच विविध क्षेत्र व उपक्षेत्रांसाठी 294 कोटी रुपयांची अतिरिक्त निधी…

पोलीस असल्याची बतावणी करून शेतकऱ्याची सोन्याच्या अंगठ्यांवर डल्ला; मुदखेडमध्ये गुन्हा दाखल

मुदखेड (प्रतिनिधी)- आपण पोलीस असल्याची बतावणी करून दुचाकीवरून जात असलेल्या ५१ वर्षीय शेतकऱ्याला अडवून दोन सोन्याच्या अंगठ्या काढून घेत बनावट अंगठ्या देऊन फसवणूक केल्याची घटना ६ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली…

पत्नीशी झालेल्या वादातून सासऱ्याचा खून; जावयास ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

कंधार (प्रतिनिधी)- पत्नीशी सुरु असलेल्या वादानंतर सासरा मुलीला भेटण्यासाठी घरी आला असता झालेल्या वादातून जावयाने फरशीच्या तुकड्याने सासऱ्याच्या डोक्यावर वार करून त्यांचा खून केल्याप्रकरणी कंधार येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.…

‘महा पशुधन एक्स्पो-२०२६’ च्या लोगोचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते अनावरण

नांदेड – राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत 13 ते 15 फेब्रुवारी 2026 या कालावधीत बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे महा पशुधन एक्स्पो-२०२६ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक अखिल भारतीय…

राज्यस्तरीय प्रयोगशाळा सहाय्यक प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात समारोप

नांदेड – प्रयोगशाळा सहाय्यकांचे तांत्रिक ज्ञान, व्यावसायिक कौशल्ये, आरोग्यविषयक जाणीव, कार्यालयीन संवाद, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर तसेच सेवा नियमांबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रयोगशाळा सहाय्यक प्रशिक्षण शिबिराचा…

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत संसाधान व्यक्ती पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड – प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत जिल्हा संसाधन व्यक्ती यांची सेवा विविक्षित कामांसाठी घेण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुकांनी अर्ज मंगळवार 17 फेब्रुवारी 2026 पर्यंत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी…

error: Content is protected !!