महत्वाच्या बातम्या सांस्कृतिक राष्ट्रीय शालेय नेटबॉल स्पर्धेत तिन्ही वयोगटात महाराष्ट्रच्या संघाने सुवर्ण पदक प्राप्त केले अजित दादांना समर्पित February 1, 2026 Kanthak Suryatal नांदेड :- मा. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड, महाराष्ट्र नेटबॉल असोसिएशन व नांदेड जिल्हा नेटबॉल असोसिएशन…
महाराष्ट्र राजकारण विश्लेषण राष्ट्रवादी पक्ष मराठी, सूत्रे गुजराती? राज ठाकरेंच्या ट्विटने प्रश्न उपस्थित February 1, 2026 Kanthak Suryatal राज ठाकरे यांनी पटेल नको, पाटील चालेल असा ट्विट करताच महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा गरमागरम चर्चांचा भडका उडाला. एरवी शांत असलेले विश्लेषक, कायम तयार असलेले पत्रकार आणि संधीच्या शोधात असलेले…
महत्वाच्या बातम्या एसटी डेपो नांदेड आगाराचे मेकॅनिक गुणवंत एच.मिसलवाड व चालक मुरहारी सोनकांबळे सेवानिवृत्त निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न February 1, 2026 Kanthak Suryatal नांदेड – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथील एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत हणमंतराव मिसलवाड (37 वर्षे सेवा) व चालक मा.श्री.मुरहारी…
महत्वाच्या बातम्या भारताची परराष्ट्र नीती ट्रम्प जाहीर करतात, मोदी मौन पाळतात! February 1, 2026 Kanthak Suryatal तीन लाख पानांत मोदींचं नाव, पण उत्तर मात्र शून्य! अमेरिकेच्या विमानात भारताचं धोरण ठरतंय? अकरा वाजता अर्जसंकल्पनेवरील भाषण सुरू झाले आणि भाषण संपेपर्यंत सभागृह जणू उद्यापर्यंत ‘सीलबंद’ झाले. दरम्यान, काल…
क्राईम नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या मरखेल येथे सराफा दुकानात चोरीचा प्रयत्न; एक आरोपी जेरबंद, सव्वासात लाखांचा ऐवज जप्त February 1, 2026 Kanthak Suryatal देगलूर (प्रतिनिधी)-मरखेल येथे रात्रीच्या गस्तीदरम्यान पोलिसांच्या सतर्कतेमुळे सराफा दुकानातील चोरीचा मोठा प्रयत्न उधळून लावण्यात आला. या कारवाईत एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला असून त्याच्याकडून सुमारे ७ लाख ४५ हजार ७९०…
देश विदेश विश्लेषण अडाणी विरुद्ध अमेरिका : मोदी ढाल चालेल की आता स्वतःलाच उभे राहावे लागेल? चार अब्ज डॉलरचा दंड किंवा तुरुंगवास ? February 1, 2026 Kanthak Suryatal भारताचा ‘सर्वात सुरक्षित’ उद्योगपती गौतम अडाणी यांच्याविरोधात अमेरिकेच्या न्यायालयाने समन्स जारी केला. पण हा समन्स भारत सरकारने तब्बल १४ महिने दाबून ठेवला. लोकशाहीत पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्या सरकारने हे प्रकरण इतका…