नांदेड -पोलिसांकडून जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जमावबंदी आदेश दिले आहे. रात्री 10 नंतर लागु विनाकारण फिरणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल, अशी माहिती अति.पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी दिली.नाका बंदी देखील लावण्यात आलेली आहे.
More Related Articles

स्थानिक गुन्हा शाखेने विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून चोरीची दुचाकी पकडली
नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने एका विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून एक चोरीची दुचाकी गाडी आणि रोख रक्कम जप्त केली…

इव्हीएम फोडणे, मतदान करतांनाचे व्हिडिओ काढणे महागात
*गेल्या लोकसभा निवडणुकीतील 23 गुन्हे न्यायप्रविष्ट* • *जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांनी घेतला आढावा* • *सायबर…

नांदेड जिल्हा पोलीस दलासाठी 39 नवीन चार चाकी वाहने
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलाने 39 नवीन चार चाकी वाहने खरेदी केली आहेत. त्या गाड्यांना आज…