नांदेड:- मा. उच्च न्यायालय मुंबई येथे उपस्थित जनहित याचिका क्र. 173/2010 संदर्भात सार्वजनिक सण, उत्सव, समारंभाप्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडप, पेंडॉल तपासणीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यांतर्गत नांदेड महानगरपालिका हद्दीत मंडप, पेंडॉलची तपासणी करण्यासाठी सहा तपासणी पथके गठीत करण्यात आली आहेत. यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी तपासणी पथकाच्या सदस्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 44,066 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation राष्ट्रीय लोकअदालतीचे जिल्ह्यात रविवारी आयोजन 1 कोटी 20 लाखांचा मालक अवलिया; दररोज 600 रुपयांचा कचरा वेचतो