नांदेड: -पावडेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक बापूराव मुंजाजी पावडे यांचे वयाच्या 80 व्या वर्षी वृद्धापकाळाने दि. 18 रोजी गुरुवारी सायंकाळी 08.30 वाजता निधन झाले आहे. शिवसेना ठाकरे गट प्रमुख माधव पावडे यांचे ते वडील आहेत. पावडेवाडी येथील वारकरी सांप्रदायाचे पाईक, भावार्थ रामायण कथासुचक बापुराव मुंजाजीराव पावडे यांना वृद्धापकाळाने 18 रोजी गुरुवारी सांयकाळी 8.30 वाजता देव आज्ञा झाली आहे. त्यांचा अंत्यविधी दि.19 एप्रिल रोजी शुक्रवारी दुपारी 12. 00 वाजता स्मशानभूमी पावडेवाडी येथे होणार आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख माधव पावडे यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात भाऊ, बहिनी, पत्नी, दोन मुले, दोन सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,429 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड जिल्ह्यात ड्रोन उडविण्यास प्रतिबंध खर्चाच्या तफावती व त्रुटीसाठी आठ उमेदवारांना नोटीस देणार ;खर्चविषयक दुसरी बैठक निरीक्षकांच्या समक्ष संपन्न