नांदेड – नांदेड जिल्ह्यात 17 ते 21 एप्रिल 2024 या कालावधीत ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 144 (1) नुसार ड्रोन कॅमेरा, ड्रोन सदृश्य वस्तु व हवेत उडविल्या जाणाऱ्या मानवनिर्मित वस्तू उडविण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंध केले आहे. याबाबत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी एकतर्फी आदेश 16 एप्रिल 2024 रोजी निर्गमीत केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,009 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation टपाली मतदान करताना उमेदवारांनी प्रतिनिधी नियुक्त करण्याचे आवाहन बापुराव पावडे यांचे निधन