Category: महत्वाच्या बातम्या

परभणीत पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा तक्रारदारांशी जनसंवाद; २२ तक्रारींवर तात्काळ कार्यवाहीचे आदेश

परभणी (परभणी)- नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण करणे आणि पोलीस-नागरिक यांच्यातील संवाद वाढवून जनतेचा पोलिसांवरील विश्वास दृढ करण्याच्या उद्देशाने नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी परभणीत जनसंवाद उपक्रम राबविला.…

मराठवाड्यात विकासाची मोठी सुप्तशक्ती – ज्येष्ठ विचारवंत माधव भंडारी

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- मराठवाड्याच्या विकासास डॉ. शंकरराव चव्हाण यांनी दिलेल्या योगदानामुळे मराठवाड्याची स्थिती भीषण होण्यापासून वाचली. सिंचनाशिवाय मराठवाड्यातील शेतीच्या विकासाची शक्यता नव्हती, हे ते जाणून होते. त्यांच्या संकल्पनेतूनच जायकवाडी, विष्णुपुरी…

राहुल गांधी कुठे आहेत? या एका प्रश्नाने मोदी सरकारच्या डंका नीतीचे वाभाडे काढले!

व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीचे कुलपती संकटात! जेव्हा जनतेनेच ट्रोलर्सना पळवून लावलं… सोशल मीडियाचा बदलता वारा एकेकाळी सोशल मीडिया हे राजकीय प्रचाराचे आणि विरोधकांना ट्रोल करण्याचे सर्वात मोठे शस्त्र मानले जात होते. २०१४…

डॉ. सान्वी जेठवाणी यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती; तृतीयपंथी समाजाच्या न्याय, सन्मान व सक्षमीकरणासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार

नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी हक्क व कल्याण मंडळाच्या सह-उपाध्यक्ष, विशेष कार्यकारी अधिकारी, भारतीय जनता पार्टी तृतीयपंथी आघाडीच्या महाराष्ट्र राज्य समन्वयक तसेच सप्तरंग सेवाभावी संस्था, नांदेड यांच्या अध्यक्षा डॉ. सान्वी…

शरद पवारांना मिळाले अभयदान! भाजपमध्ये अमित शाह विरुद्ध नितीन नवीन संघर्ष पेटला?

भाजपमध्ये अंतर्गत कलह: ऑपरेशन लोटसला अचानक ब्रेक! भारतीय राजकारणात सध्या एक मोठी खळबळ उडाली आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजप ज्या ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून विरोधी पक्षांना खिंडार पाडत होती, ते ऑपरेशन अचानक…

 ८५ कोटींना आमदार? महाराष्ट्राच्या राजकारणाचे ठगीमध्ये रूपांतर; राजू परुलेकरांचा खळबळजनक खुलासा!  

महाराष्ट्राच्या राजकीय अधपतनाची चित्तथरारक कहाणी: सत्तेचा बाजार आणि जनतेची लूट महाराष्ट्राच्या राजकारणात आज जे काही सुरू आहे, ते अचानक घडलेले नाही. ही एक शास्त्रोक्त उत्क्रांती असून गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्राच्या…

रेल्वे सुरक्षा बल, नांदेड विभागाची जून २०२६ मधील उल्लेखनीय कामगिरी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष मोहिमा प्रभावी

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा बलाने जून २०२६ या महिन्यात रेल्वे प्रवाशांची सुरक्षा, रेल्वे मालमत्तेचे संरक्षण, हरविलेल्या व्यक्ती व मालमत्तेचा शोध, महिला प्रवाशांना सुरक्षा व सहाय्य तसेच रेल्वे परिसरातील…

सावधान! ३० अब्ज डॉलरचा व्यापार तोटा आणि युद्धाची टांगती तलवार; भारत आता काय करणार?

जागतिक ऊर्जा संकट आणि भारतापुढील आव्हाने: एक सविस्तर विश्लेषण सध्याच्या जागतिक परिस्थितीत भारत एका मोठ्या आव्हानाचा सामना करत आहे. भारताला ज्या गोष्टींची गरज आहे, त्या जर देशात उत्पादित होत नसतील,…

निवडणुकीच्या तोंडावर तिजोरी रिकामी, आता ९२ लाख लाडक्या बहिणींना डच्चू; वाचा कॅग रिपोर्टमधील सत्य!

मोठा खुलासा! लाडकी बहीण योजनेत ३५०० कोटींचा हिशोब मिळेना लोकशाहीतील पारदर्शकतेचा प्रश्न महाराष्ट्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या लाडकी बहीण योजने बद्दल कॅग (नियंत्रक व महालेखापरीक्षक) चा एक अत्यंत धक्कादायक…

विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करूया – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर

नांदेड (प्रतिनिधी)- विद्यार्थी हा विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या सर्व शैक्षणिक उपक्रमांचा केंद्रबिंदू असून, त्यांच्या सर्वांगीण हितासाठी विद्यापीठ सदैव कटिबद्ध आहे. विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये अधिक प्रभावी समन्वय निर्माण करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक…

error: Content is protected !!