महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र विश्लेषण निवडणुकीच्या तोंडावर तिजोरी रिकामी, आता ९२ लाख लाडक्या बहिणींना डच्चू; वाचा कॅग रिपोर्टमधील सत्य! July 14, 2026 Kanthak Suryatal मोठा खुलासा! लाडकी बहीण योजनेत ३५०० कोटींचा हिशोब मिळेना लोकशाहीतील पारदर्शकतेचा प्रश्न महाराष्ट्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या लाडकी बहीण योजने बद्दल कॅग (नियंत्रक व महालेखापरीक्षक) चा एक अत्यंत धक्कादायक…
नांदेड महत्वाच्या बातम्या विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करूया – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर July 13, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- विद्यार्थी हा विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या सर्व शैक्षणिक उपक्रमांचा केंद्रबिंदू असून, त्यांच्या सर्वांगीण हितासाठी विद्यापीठ सदैव कटिबद्ध आहे. विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये अधिक प्रभावी समन्वय निर्माण करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण संसद रणसंग्राम: मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांचे ७ अस्त्र, परिसीमन बिलावरून मोठा संघर्ष! July 13, 2026 Kanthak Suryatal मान्सून अधिवेशन: विरोधकांची रणनीती आणि परिसीमन बिलाचा संघर्ष सध्याच्या राजकीय वातावरणात आगामी मान्सून अधिवेशन हे अत्यंत वादळी ठरण्याची शक्यता आहे. मोदी सरकार संसदेत महत्त्वाचे परिसीमन विधेयक आणण्याच्या तयारीत असतानाच, विरोधकांनी…
नांदेड महत्वाच्या बातम्या मेंटेनन्सचा पैसा जातोय कुणाच्या खिशात? ऐन पावसाळ्यापूर्वीच डीपीने पेट घेतला! July 13, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) आज दुपारी ४:३० च्या सुमारास शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली. शहरातील वीज वितरण कंपनीच्या एका डीपीला भीषण आग लागली. आगीच्या ज्वाळा धडधडत होत्या, मात्र दुर्दैवाची…
नांदेड महत्वाच्या बातम्या वारकर्यांच्या सेवेसाठी माऊली मित्र मंडळ सज्ज July 13, 2026 Kanthak Suryatal काळज येथे १५ ते १७ जुलैदरम्यान मोफत सेवा शिबिर;अल्पोपहार, महाप्रसाद, आरोग्य सेवा व पायांची मोफत मसाज सेवा नांदेड : आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे पायी जाणार्या वारकर्यांच्या सेवेसाठी माऊली मित्र मंडळ, नांदेड…
नांदेड महत्वाच्या बातम्या स्वारातीम विद्यापीठात डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त उद्या व्याख्यान July 13, 2026 Kanthak Suryatal नवीन नांदेड (प्रतिनिधी)- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. शंकरराव चव्हाण अध्ययन केंद्राच्या वतीने डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त एका ‘विशेष व्याख्यानाचे’ आयोजन करण्यात आले आहे. हे व्याख्यान १४ जुलै…
नांदेड महत्वाच्या बातम्या विष्णुपुरी उड्डाणपूल दुर्घटना: केंद्रीय पथकाकडून सखोल पाहणी; अहवाल केंद्र सरकारला सादर होणार July 13, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड-तुळजापूर महामार्गावरील विष्णुपुरी येथील उड्डाणपुलाला मोठे भगदाड पडल्याच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने पाठवलेल्या तीन सदस्यांच्या विशेष पथकाने नुकतीच या…
नांदेड महत्वाच्या बातम्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) अंतर्गत गणना फॉर्म संकलन व डिजिटायझेशनसाठी विशेष कॅम्प July 13, 2026 Kanthak Suryatal मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत व पारदर्शक करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाची व्यापक मोहीम नांदेड – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर सुरू असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड बस स्थानकावर थरार: पोलिसांसमोरच १७ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या July 13, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- सोमवार, 13 जुलै 2026 च्या मध्यरात्री नांदेड बस स्थानकावर एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने पोलिसाला घटनास्थळी सोबत आणले…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण मी माझा जीव देईन! – जेव्हा निवडणूक आयोगाच्या सन्मानासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग ढसाढसा रडले July 13, 2026 Kanthak Suryatal सत्ता आणि नैतिकता: मनमोहन सिंग, मोदी आणि निवडणूक आयोगाच्या बदललेल्या भूमिकेचा हा धक्कादायक प्रवास लोकशाहीची मूल्ये आणि संस्थात्मक मर्यादा यांवर जेव्हा जेव्हा चर्चा होईल, तेव्हा भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन…