Category: महत्वाच्या बातम्या

नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

नांदेड (प्रतिनिधी) – स्थानिक पोलीस अधीक्षक कार्यालयात आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि आदराने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी…

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा

सामाजिक न्याय दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन नांदेड – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन…

मनपा निवडणूक अर्जासाठी बोगस जात वैधता प्रमाणपत्र मिळवल्याप्रकरणी काँग्रेसच्या महिला नगरसेविकेवर गुन्हा दाखल

नांदेड (प्रतिनिधी) – स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी आणि निवडणूक अर्जासाठी चक्क एका वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याच्या जात प्रमाणपत्राचा गैरवापर करून बनावट कागदपत्रे तयार केल्याचा प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला आहे. या…

भारताची डळमळीत अर्थव्यवस्था आणि अमेरिकेचे वाढते वर्चस्व

भारताची अर्थव्यवस्था सध्या अशा वळणावर उभी आहे, जिथे आंतरराष्ट्रीय परिस्थिती अनुकूल असूनही देशाला त्याचा लाभ घेता येत नाहीये . आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे, परंतु भारतीय…

सरकारने दिलेला शब्द पाळला नाही; शेतकऱ्यांच्या न्यायासाठी राज्यभर आंदोलन उभारणार–आ. रोहित पवार

नांदेड(प्रतिनिधी)-महाविकास आघाडीचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर शेतकरीविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप करत, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला गुडघ्यावर आणण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी…

दीड वर्षाच्या चिमुरड्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या पोलीस हवालदाराचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला 

नांदेड (प्रतिनिधी)- स्वतः कायद्याचे रक्षक असूनही निष्काळजीपणाने गाडी चालवून एका दीड वर्षाच्या निष्पाप बालकाचा जीव घेणाऱ्या पोलीस हवालदाराला आता कायद्याचा दणका बसला आहे. नांदेडमधील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या…

जिल्ह्यात दिड वर्षात 1557 गरजुंना फौजदारी प्रकरणात मार्फत विधी सेवा सहाय्यता

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची प्रभावी कामगिरी नांदेड – राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण समिती मार्फत न्यायालय, न्यायाधिकरण, प्राधिकरण यांच्या समक्ष कोणतेही प्रकरण किंवा कायदेशिर कार्यवाही चालविण्याच्या प्रक्रियेत…

निकृष्ट दर्जाच्या सुपारीवर एफडीएची धडक कारवाई; ८६ लाखांचा साठा जप्त

नांदेड – अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत नांदेड जिल्ह्यात निकृष्ट दर्जाची असल्याचा संशय असलेली सुपारी जप्त केली. या कारवाईत सुमारे २९ हजार ६७६ किलो…

सुरक्षेच्या नावाखाली पर्यावरण धोक्यात: नौदलाच्या धावपट्टीला नकार, पण शहराला परवानगी का?

के. सी. वेणुगोपाल यांचा गृह सचिवांना सवाल: निकोबार प्रकल्पाचे गुपित काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘ग्रेट निकोबार’ प्रकल्पावरून केंद्र सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात मोठा राजकीय संघर्ष निर्माण झाला…

नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक २५ ते २९ जून २०२६ हे पाच दिवस येलो अलर्ट जारी केलेला आहे.

दिनांक २५ जून २०२६ रोजी जिल्ह्यात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार स्वरूपाचा व दि. २६ ते २९…

error: Content is protected !!