नांदेड महत्वाच्या बातम्या परवानाधारक शस्त्रांचाफॅशन सारखा वापर आणि सामाजिक जबाबदारी शो-ऑफ संस्कृतीला आळा घालण्याची गरज May 13, 2026 Kanthak Suryatale नांदेड़ (प्रतिनिधी)-आजच्या आधुनिक युगात सामाजिक प्रतिष्ठा आणि धाक निर्माण करण्यासाठी अनेक जण विविध मार्गांचा अवलंब करतात. यामध्ये अलीकडे परवानाधारक शस्त्रांचा (Licensed Firearms) वापर एक चिंतेचा विषय बनत चालला आहे. शस्त्र…
नांदेड महत्वाच्या बातम्या सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक शिवाजीराव तादलापूरकर यांचे निधन May 13, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड येथील रहिवाशी शिवाजीराव केरबाजी तादलापूरकर (माजी वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुंबई) यांचे आज दिनांक १३ मे २०२६ रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. स्व. तादलापूरकर…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांवर पोलिसांची धडक मोहीम; १३५ गुन्हे दाखल May 13, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेला वेग आला असून मे २०२६ महिन्यात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत अवघ्या काही दिवसांत १३५…
नांदेड महत्वाच्या बातम्या सोनखेड पोलीस ठाणे नांदेड परिक्षेत्रामध्ये प्रथम तेराव्या वेळेस क्रमांकावर;शहाजी उमापांची शाब्बासकी May 12, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड परिक्षेत्रातील पोलीस ठाण्यांच्या एप्रिल महिन्यातील कामगिरीच्या मूल्यमापनात सोनखेड पोलीस ठाण्याने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. विविध निकषांवर आधारित करण्यात आलेल्या या मूल्यांकनात सोनखेड पोलीस ठाण्याला ६६.७…
नांदेड महत्वाच्या बातम्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 1680 प्रकरणे निकाली 7 कोटी 68 लाख रुपयांची तडजोड May 12, 2026 Kanthak Suryatale नांदेड – महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नरेंद्र के. ब्रह्ये यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार 9 मे, 2026…
नांदेड महत्वाच्या बातम्या खुरगावला डॉ. गगन मलिक यांचे व्याख्यान आणि भदंत ज्ञानज्योती महाथेरो यांची धम्मदेसना कार्यक्रम May 12, 2026 Kanthak Suryatale नांदेड- तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म वैशाखी पौर्णिमेला झाला आणि महापरिनिर्वाणही वैशाखी पौर्णिमेलाच झाले होते. या निमित्ताने तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात १९ मे रोजी गगन मलिक फाऊंडेशन…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड बार असोसिएशन निवडणुकीत यदुपत अर्धापूरकर यांची अध्यक्षपदी बाजी May 12, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा अभिवक्ता संघटनेच्या 2026-28 कार्यकारिणी निवडणुकीत चुरशीच्या लढतीनंतर अखेर निकाल जाहीर झाला असून अध्यक्षपदी यदुपत अर्धापूरकर यांनी दणदणीत विजय मिळवला. एकूण १७८२ मतांपैकी अर्धापूरकर यांना ९५७ मते…
नांदेड महत्वाच्या बातम्या तब्बल १२ गुन्हेगारांवर ‘मकोका’ अंतर्गत प्रस्ताव; शहरातील गुन्हेगारीवर पोलिसांचा मोठा प्रहार May 11, 2026 Kanthak Suryatale ऑपरेशन क्रॅकडाऊन : भाग्यनगर पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी कारवाई नांदेड : शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नांदेड पोलिसांनी “ऑपरेशन क्रॅकडाऊन” अंतर्गत मोठी मोहीम हाती घेतली असून भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…
नांदेड महत्वाच्या बातम्या मॉर्निंग वॉक ट्रॅकजवळ डीपी बसविण्यास नागरिकांचा विरोध May 11, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधि) – शहरातील कॅनॉल रोडपासून जवळच असलेल्या पाटबंधारेनगर भागात जुन्या जागेवर डीपी न बसविता नवीन जागेवर डीपी बसविली जात आहे. सदरील डीपी मॉर्निंग व इव्हिनिंग वॉक करणाऱ्या ट्रॅक जवळच…
नांदेड महत्वाच्या बातम्या देगलूरच्या जुगार अड्ड्यात स्वयंघोषित पत्रकार असलेल्या शिक्षकाची दलाली May 11, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- देगलूर शहरातील जुगार अड्ड्याची बातमी प्रकाशित करताच जुगार अड्डा मालकाच्या एका फंटाराने नांदेडमधील एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीस विशेष द्रव घेऊन फोनवरून धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. देगलूर मधील मानांकित…