नांदेड नितीन नरंगले यांचे निधन May 15, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील वाडीतील यश नगरी युनिट एकमधील रहिवासी तथा भारतीय हवाई दलातील 20 वर्षे सेवा करून निवृत्त जवान नितीन मनोहरराव नरंगले (वय ४१) यांचे दीर्घ आजाराने गुरूवारी दि.…
नांदेड महत्वाच्या बातम्या महाराष्ट्रात मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरिक्षण मोहिम ; ९.८६ कोटी मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा May 14, 2026 Kanthak Suryatale नांदेड – भारत निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (SIR) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. या मोहिमेत महाराष्ट्राचा समावेश असून, राज्यातील सुमारे ९…
क्राईम नांदेड सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व दीरास तीन वर्षांची सक्तमजुरी May 14, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याप्रकरणी नांदेड येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाधीश नरेंद्र ब्रम्हे यांनी पती आणि दीराला दोषी ठरवत प्रत्येकी तीन वर्षांची सक्तमजुरी व रोख दंडाची…
नांदेड महत्वाच्या बातम्या स्वारातीम विद्यापीठाच्या महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या जाहीर May 14, 2026 Kanthak Suryatale कुलसचिवपदी डॉ. ज्ञानेश्वर पवार; उप-परिसर, लातूर संचालकपदी डॉ. शिवप्पा नागोबा तर नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य संचालकपदी डॉ. शैलेष वाढेर नांदेड (प्रतिनिधी)- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे कुलसचिव, संचालक…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात एका महिन्यात तब्बल ३६ बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश May 14, 2026 Kanthak Suryatale महिला व बाल विकास विभागाची प्रभावी कारवाई; १०९८ हेल्पलाईन ठरली आधार नांदेड – जिल्ह्यात बालविवाहाच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने प्रभावी पावले उचलत गेल्या एका महिन्यात…
क्राईम नांदेड नांदेडमध्ये दोन वेगवेगळ्या फसवणूक प्रकरणांत 70 लाखांचा गंडा May 14, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या फसवणुकीच्या प्रकरणांत लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून, संबंधित आरोपींविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या प्रकरणात, नांदेड ग्रामीण पोलीस…
नांदेड महत्वाच्या बातम्या मोठ्या भावाने छोट्या भावाच्या डोक्यात दगड घालून खून केला May 14, 2026 Kanthak Suryatale नांदेड़ (प्रतिनिधी)- जय भीम नगर परिसरात भावानेच छोट्या भावाचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना घडली असून शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेत प्रकाश उत्तम खाडे (वय २०) याचा मृत्यू…
नांदेड महत्वाच्या बातम्या देगलूर पोलीस ठाण्याचे प्रभारी आता पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड May 14, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) – देगलूरमध्ये राजकारण, पोलीस प्रशासन आणि आशीर्वादशास्त्र यांचा एक भन्नाट संगम पाहायला मिळाला. कारण देगलूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात दिलेला मुख्यमंत्री होण्याचा आशीर्वाद अखेर देगलूरचे पोलीस निरीक्षक मारुती…
नांदेड महत्वाच्या बातम्या ऑपरेशन क्रॅक डाऊन अंतर्गत इतवारा पोलिसांची मोठी कारवाई ; ३० लाखांचा हायवा व रेती जप्त May 13, 2026 Kanthak Suryatale नांदेड : जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’ मोहिमेअंतर्गत इतवारा पोलिसांनी अवैध वाळू उपसा करून चोरी करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल ३० लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या अतिरेक्यांशी संपर्क; लातूर–नांदेड जिल्ह्यातील तीन जणांची एटीएसकडून चौकशी May 13, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- लातूर आणि नांदेड जिल्ह्यातील तीन व्यक्तींना दहशतवादी कारवायांशी संबंधित संशयावरून महाराष्ट्र अँटी टेररिस्ट स्कॉड (एटीएस) यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानातील शहजाद भट्टी (याचे नाव…