नांदेड महत्वाच्या बातम्या प्रेमप्रकरणाच्या वादातून युवकाला मारहाण; दागिने, मोबाईल व स्कुटी लंपास May 11, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी )- भाग्यनगर परिसरात प्रेमप्रकरणाच्या कारणावरून युवकाला बोलावून जबरी मारहाण करत त्याच्याकडील दागिने, मोबाईल आणि स्कुटी जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध…
नांदेड महत्वाच्या बातम्या नवव्या दिवशी ७४ कारवाया; ६६ लाखांहून अधिकांचा मुद्देमाल जप्त May 10, 2026 Kanthak Suryatale नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांची धडक मोहीम नांदेड(प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळत असून पोलिसांनी विविध ठिकाणी धडक कारवाया करत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल…
नांदेड महत्वाच्या बातम्या स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही महार असल्याची शिक्षा; माष्टी गावात संविधानाला उघडपणे दिलेले आव्हान May 10, 2026 Kanthak Suryatale मुबई (प्रतिनिधी)- भारताला स्वातंत्र्य मिळून जवळपास आठ दशकं पूर्ण झाली. संविधान लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने देशभरात भाषणं केली जातात, जयंत्या साजऱ्या केल्या जातात, समानतेच्या घोषणा दिल्या जातात. पण माष्टी,…
नांदेड महत्वाच्या बातम्या आस्था भालके हिचे घवघवीत यश, ९७. २० टक्के गुण घेत केले यश संपादन May 9, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)— नांदेड शहरातील केब्रिज विद्यालयाची विद्यार्थिनी आस्था शिवलिंग भालके हिने दहावीच्या परीक्षेत ९७. २० टक्के गुण मिळवत यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत…
नांदेड महत्वाच्या बातम्या कु. तुबा फलक लोहगावकर हिची दहावीत चमकदार कामगिरी’ 97.80% गुणांसह विशेष प्राविण्य; May 9, 2026 Kanthak Suryatale मेहनतीच्या जोरावर यशाचे शिखर सर…! शिक्षण क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या अहमदपूरात जुगार अड्ड्यावर डीआयजी पथकाची धाड ९ जणांवर गुन्हा दाखल ; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त May 9, 2026 Kanthak Suryatale अहमदपूर (प्रतिनिधी)- नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी पोलिस उपमहानिरीक्षक कार्यालयाकडून सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत अहमदपूर येथे मोठी कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिस उपमहानिरीक्षकांच्या विशेष पथकाने अहमदपूर…
नांदेड महत्वाच्या बातम्या पेट्रोलपंपावर स्कॅनरद्वारे फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन आरोपी अटकेत May 9, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- पेट्रोलपंपांवर ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या टोळीचा सायबर पोलीसांनी पर्दाफाश करत मोठी कारवाई केली असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एक चारचाकी वाहन, पाच मोबाईल…
नांदेड महत्वाच्या बातम्या शाहू महाराज पुतळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्रीचा विकास; दिवस शांत, अंधारात व्यवहार रंगात! May 9, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) – शहरात विकासाची नवी व्याख्या तयार होत असल्याचे चित्र सध्या शासकीय विश्रामगृह ते शाहू महाराज पुतळ्याकडे जाणाऱ्या वाहतूकग्रस्त रस्त्यावर पाहायला मिळत आहे. दिवसाढवळ्या वाहतुकीची कोंडी, नागरिकांची धावपळ आणि…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांविरोधात धडक मोहीम ;आठवडाभरात ३३५ गुन्हे दाखल; २ कोटी २० लाखांचा मुद्देमाल जप्त May 8, 2026 Kanthak Suryatale नांदेड: -नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी मोठी धडक मोहीम हाती घेतली असून, पहिल्याच आठवड्यात ३३५ कारवाया करण्यात आल्या आहेत. या कारवाईत तब्बल २ कोटी २० लाख ९१ हजार ९४४ रुपयांचा…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड अभिव्यक्त संघ निवडणूक : मतदान उत्साहात पार May 8, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड येथील अभिव्यक्त संघाच्या विविध पदांसाठी आज घेण्यात आलेली निवडणूक शांततेत व उत्साही वातावरणात पार पडली. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तसेच इतर पदांसाठी मतदान प्रक्रिया दिवसभर सुरळीत सुरू होती.…