नांदेड महत्वाच्या बातम्या लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाळू माफियांना झटका May 18, 2026 Kanthak Suryatale 2 कोटी 86 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; वाळू माफिया, गुटखा, जुगार व दारू विक्रेत्यांवर कारवाई नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध व्यवसाय विरोधी विशेष मोहिमेत पोलिसांनी मोठी कारवाई…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड महापालिकेत घरकुल आवास योजनांमध्ये मनमानीचा आरोप; गरिबांना चकरा, दादागिरी करणाऱ्यांची कामे झटपट? May 18, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- महानगरपालिकेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या रमाई आवास योजना आणि पंतप्रधान आवास योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. मेरे मन को भाया, मैं कुत्ता काट के…
नांदेड महत्वाच्या बातम्या बदल्यांची सुगी सुरू आहे. पण दलाल, मोदक प्रक्रिया महत्वाची पण आहे May 18, 2026 Kanthak Suryatale नांदेड(प्रतिनिधी)-मे 2026 या महिन्याचा तिसरा आठवडा सुरू आहे. 31 मे पर्यंत बदल्यांसाठी सुगीचा काळ असतो. त्याची काही उदाहरणे आम्ही वरिष्ठ पातळीवर पाहिलेली आहेत. आता हा प्रकार जिल्हास्तरावर होणार आहे. दाखवतांना…
नांदेड महत्वाच्या बातम्या नीट परिक्षेची उत्तर पत्रिका खरेदी करणाऱ्या पालकांना लाज वाटायला हवी May 18, 2026 Kanthak Suryatale नांदेड(प्रतिनिधी)-पालकांनो आपल्या पाल्यांसाठी 10 लाख रुपये खर्च करून तुम्ही जर पात्रता परिक्षेची उत्तर पत्रिका खरेदी करून त्याला उत्तीर्ण करून घेणार असाल तर त्याच्या भविष्याचा कधी विचार केला काय शिकेल ?…
नांदेड महत्वाच्या बातम्या किनवटमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा May 18, 2026 Kanthak Suryatale अवैध व्यवसायांविरोधात विशेष मोहिम; 53 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त नांदेड, प्रतिनिधी (प्रतिनिधी)- नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध व्यवसायविरोधी विशेष मोहिमेअंतर्गत किनवट शहरात पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला.…
नांदेड महत्वाच्या बातम्या नीट पेपरफुटीचे धागेदोरे आता नांदेडमध्ये; सीबीआयची ८ तास झाडाझडती May 17, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) – देशभर गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता नांदेडपर्यंत येऊन पोहोचले असून, केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) ने शनिवारी नांदेड शहरातील विद्युतनगर परिसरात मोठी कारवाई केली. सीबीआयच्या विशेष पथकाने…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाकडून कुंटूर येथे गुटखा जप्त May 17, 2026 Kanthak Suryatale अवैध व्यवसाय विरोधी मोहीमेत आणखी (44) गुन्हे दाखल, (61) इसमांविरुद्ध कारवाई नांदेड (प्रतिनिधी)- दिनांक 1 ते 31 मे, 2026 दरम्यान, नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसाय विरोधी मोहीम राबविण्यात येत आहे. या…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्ह्यात 16 मेपासून जनगणनेला प्रत्यक्ष सुरुवात;नागरिकांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले May 15, 2026 Kanthak Suryatale नांदेड – जिल्ह्यात जनगणना 2027 अंतर्गत घरयादी व घरगणनेच्या पहिल्या टप्प्याला 16 मेपासून प्रत्यक्ष सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक घरी प्रगणक आणि पर्यवेक्षक भेट देणार असून नागरिकांनी त्यांना आवश्यक…
क्राईम नांदेड आम्ही पोलीस आहोत म्हणत भामट्यांचा डाव; ज्येष्ठ व्यापाऱ्याचे सोन्याचे दागिने लंपास May 15, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील पाकिजा फंक्शन हॉलसमोर पोलीस असल्याचे भासवून दोन अज्ञात भामट्यांनी एका ज्येष्ठ व्यापाऱ्याची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे…
क्राईम नांदेड नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई;अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर धडक; 39.55 लाखांचा मुद्देमाल जप्त May 15, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैध रेती उपसा करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 39 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई विष्णुपुरी शिवारातील गोदावरी नदीपात्रात करण्यात आली.…