Category: नांदेड ग्रामीण

दोषारोपपत्र दाखल करण्याची विहित वेळ अर्धापूर पोलीसांना माहितच नाही ; एनडीपीएस प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने दिला डीफॉल्ट बेल

नांदेड(प्रतिनिधी)-फौजदारी प्रक्रिया संहितेप्रमाणे कोणताही गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा तपास पुर्ण करून विहित वेळेत दोषारोपपत्र दाखल करण्याची जबाबदारी पोलीस विभागावर आहे. नेमकी ही जबादारी अर्धापूर पोलीसांना अंमलीपदार्थ प्रतिबंधक अधिनियमच्या गुन्ह्यात कळली…

किनवट प्रा.सुरेखा राठोड हत्या प्रकरण; स्थानिक गुन्हा शाखेने सहा वर्षापासूनचा फरार आरोपी पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-सन 2018 मध्ये किनवट शहरात झालेल्या प्रा.सुरेखा राठोड खून प्रकरणातील एक आरोपी तेंव्हापासून अर्थात सहा वर्षापासून फरारच होता. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक गोविंदराव…

व्यापारी आणि संचालकात गाळे वाटपावरून धक्काबुक्की

नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळ्या वाटपाची बोली सुरू होती. यातील काही गाळे वाटप झाले होते आणि शेवटच्या टप्यातील गाळे वाटपाचा कार्यक्रम सुरू असतांना यात काही तरी गौडबंगाल असल्याचे लक्षात…

नखेगाव शिवारात जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या अनोळखी महिलेचा खूनच; महिला गर्भवती होती

मयत अनोळखी महिलेची ओळख पटविण्यासाठी पोलीसांचे जनतेला आवाहन नांदेड(प्रतिनिधी)-माहुर तालुक्यातील नखेगाव शिवारात सापडलेल्या अनोळखी मयत महिलेबद्दल पोस्टमार्टम अहवालात ती महिला गरोदर होती असे सिध्द झाले आहे. तिचा गळाकापुन, कपड्याने गळा…

अर्धापूर पोलीसांनी कत्तलीसाठी जाणाऱ्या तीन बैलांची मुक्तता केली

नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीसांनी एका चार चाकी वाहनात अत्यंत कु्ररपणे कोंबून ठेवलेली तीन गोवंश जनावरांची सुटका केली असून एका व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. अर्धापूरचे पोलीस उपनिरिक्षक शिवाजी शामराव वड यांनी दिलेल्या…

किनवट बोधडी रस्त्यावर ट्रक दुचाकी अपघातात दोन जणांचा मृत्यू; ट्रक जळून खाक

नांदेड(प्रतिनिधी)-किनवट-बोधडी रस्त्यावरील धानोरा गावाच्या घाटाजवळ एका ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अपघातानंतर लागलेल्या आगीत ट्रक जळून गेला आहे. आज 9 जून रोजी सकाळी 9 वाजेच्यासुमारास…

अर्धापूरमध्ये पैसे घेवून लाईनमन करतात वीजेची थेट विक्री

नांदेड(प्रतिनिधी)-महावितरण कंपनीचे लाईनमनच ग्राहकांकडून कोटेशनचे पैसे घेतात आणि त्यांना थेट अकोडा टाकून वीज पुरवठा करतात अशी तक्रार अर्धापूरच्या एका नागरीकाने उपकार्यकारी अभियंता महावितरण कंपनी अर्धापूर यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे…

अवैध वाळु उत्खननातून चांडोळा ता.मुखेड येथे दोन गटात राडा

नांदेड(प्रतिनिधी)-चांडोळा ता.मुखेड येथे अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या दोन गटांमध्ये मोठा राडा झाला. एक दुसऱ्यावर धार-धार शस्त्रांनी वार करण्यात आले. त्या घटनेत तीन युवक गंभीर जखमी आहेत. माहिती मिळताच अपर पोलीस…

20-25 वर्षाच्या अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला ; पोलीसांचे जनतेला ओळख पटविण्यासाठी आवाहन

नांदेड(प्रतिनिधी)-माहुर तालुक्यातील पापुलवाडी गावाजवळ नखेगाव शिवारात 20-25 वर्ष वयाच्या महिलेचे जळालेल्या अवस्थेतील प्रेत सापडले आहे. घटना गंभीर आहे.त्यासाठी माहुर पोलीसांसह स्थानिक गुन्हा शाखेने सुध्दा या घटनास्थळी भेट दिली आहे. आज…

” मासिक पाळी स्वच्छता दिवस ” ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा 

भोकर :- केंद्र शासन यांचे पत्र व महाराष्ट्र शासन सार्वजानिक आरोग्य विभाग अंतर्गत मा.डॉ नितिन अंबाडेकर साहेब, अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा, कुटुंब कल्याण, माता बाल संगोपन व शालेय शिक्षण पुणे…

error: Content is protected !!