Category: नांदेड ग्रामीण

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्डयावर छापा; एका जुगार अड्‌ड्याला मुभा

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाजेगावजवळ एका नाल्याशेजारी सुरू असलेल्या मोकळ्या जागेतील जुगार अड्‌ड्‌यावर छापा मारुन 1 लाख 46 हजार 740 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यात 13 जुगाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल…

नेहरूनगर येथील माध्यमिक आश्रमशाळेतील १३ विद्यार्थ्यांना विषबाधा 

कंधार (प्रतिनिधि )-तालुक्यातील नेहरुनगर येथील माध्यमिक आश्रमशाळेच्या १३ विद्यार्थ्यांना मंगळवारी, ६ जुलै रोजी दुपारी विषबाधा झाली. यातील १३ विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तालुक्यातील नेहरुनगर येथे माध्यमिक आश्रमशाळा…

ऍड.वसंतराव बिलोलीकर यांचे निधन

नांदेड(प्रतिनिधी)-बिलोली येथील प्रसिध्द आणि ज्येष्ठ वकील ऍड.वसंतराव गोविंदराव बिलोलीकर यांचे मुंबई येथील एका रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. आज मुंबई येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बिलोली येथे ऍड.वसंतराव गोविंदराव बिलोलीकर…

चोरीचा गुन्हा उघडकीस आणतांना बिलोली पोलीसांनी चोरीचा ऐवज 100 टक्के जप्त केला

नांदेड(प्रतिनिधी)-बिलोली शहरातील किराणा दुकानदार घरी जात असतांना त्याच्या वाहनातील डिक्कीत ठेवलेले 60 हजार रुपये चोरणाऱ्या चोरट्याला बिलोली पोलीसांनी गजाआड केले आहे. चोरी गेलेली सर्व 60 हजार रुपये रक्कम जप्त करण्यात…

जिल्हा न्यायालयाने कायम केलेली शिक्षा भोगण्यासाठी बिलोली पोलीसांनी आरोपीला पकडून तुरूंगात पाठविले

नांदेड(प्रतिनिधी)-बिलोली जिल्हा न्यायालयाने अपील प्रकरणात शिक्षा कायम केल्यानंतर फरार असलेल्या आरोपीला बिलोली पोलीसांनी पकडून त्याला शिक्षा भोगण्यासाठी तुरूंगात पाठविले आहे. या प्रकरणात आरेापीला पाच वर्षाची शिक्षा देण्यात आली होती. दि.9…

अर्धापूर पोलीसांनी प्रतिबंधीत तंखाबू पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीसांनी प्रतिबंधीत असलेला गुटखा, विविध सुगंधीत तंबाखू आणि ती भरून जाणारी गाडी असा एकूण 11 लाख 65 हजार 504 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जबरदस्त कार्यवाही केली आहे. अर्धापूर पोलीसांना…

मारेकऱ्याची ओळख पटवा 50 हजाराचे बक्षीस मिळवा

नांदेड(प्रतिनिधी)- जून महिन्यात 20-25 वर्षीय महिलेचा जाळलेला मृतदेह माहुर तालुक्यातील पापुलवाडी गावाजवळच्या नखेगाव शिवारात सापडला. या घटनेच्या संदर्भाने माहूर पोलीसांनी एक सीसीटीव्ही फुटेज प्रसारीत करून त्यातील दुचाकी चालविणाऱ्या व्यक्तीला कोणी…

बळेगाव शाळेच्या विद्यार्थाचा अपघात; एक ठार,दोन गंभीर जखमी

हरीण ऍटो ड्रायव्हरच्या कॅबीनमध्ये घुसल्याने घडली घटना उमरी(प्रतिनिधी)- उमरी तालुक्यातील मौजे हातणी येथिल एकाच गावचे विद्यार्थी बळेगाव येथिल शाळेला जाताना चालत्या ऍपे ऍटोमध्ये हरिणाने झेप घेतल्याने ऍटो पलटी होऊन विद्यार्थाच्या…

रहिमपुरमध्ये अनोळखी युवकाचा खून; अद्याप ओळख पटली नाही

नांदेड(प्रतिनिधी)-आषाढी एकादशीची पहाट उजाडताच रहिमपुर, मुजामपेठ भागात 25 -30 वर्ष वयाच्या एका युवकाच्या शरिरावर अनेक घाव घालून त्याचा जिव घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. अद्याप वृत्तलिहिपर्यंत मरणारा कोण आणि मारेकरी कोणी…

आ.राजेश पवारच्या विरोधात धर्माबाद जन आक्रोश मोर्चा

धर्माबाद शहर कडकडीत बंद धर्माबाद(प्रतिनिधी)-तालुक्यात वीरशैव लिंगायत समाज व सकल हिंदू समाजाच्या वतीने खोटे गुन्हे दाखल केल्याच्या संदर्भात हजारो तरुणांनी धर्माबाद शहर कडकडीत बंद ठेवून तहसीलदार यांना मागणीचे निवेदन देण्यात…

error: Content is protected !!