नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या अंदाजे 19 लाख रुपये भरलेले एटीएम मशीन चोरट्याने चोरले May 19, 2024 Kanthak Suryatal बारड,(प्रतिनिधी)-गावातील महाराष्ट्र बँकेचे अंदाजे 19 लाख रुपये रक्कम असलेले एटीएम मशीनच चोरट्यांनी उचलून नेले आहे. चोरट्यांनी अगोदर सीसीटीव्ही फोडला आहे. त्यामुळे आतापर्यंत तरी काही क्लू मिळाला नाही. पण पोलीस विविध…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांच्या बदल्या करण्यासाठी मुदतवाढ मागितली May 18, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-4 जून पर्यंत लोकसभा निवडणुकीची आचार संहिता असल्या कारणाने पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांच्या बदल्यांसाठी 30 जून 2024 पर्यंत मुदत वाढ द्यावी असे पत्र आस्थापना विभागाचे अपर पोलीस महासंचालक संजीव…
नांदेड ग्रामीण कंधार येथे पोलिस अंमलदाराने घेतला गळफास May 18, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-कंधार पोलीस ठाण्यात सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत एका पोलिस अंमलदाराने पोलीस कॉलनी कंधार येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. केंद्रे यांच्या आत्महत्येने हळहळ व्यक्त होत आहे.…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या स्थानिक गुन्हा शाखेने 10 किलो गांजा पकडला May 17, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मौजे नागेली ता.मुदखेड शिवारात एका शेतात पिकवलेला गांजा हा अंमली पदार्थ स्थानिक गुन्हा शाखेने छापा टाकून पकडला आहे. सापडलेल्या गांजाची झाडे आणि गांजाचे पावडर असा 9 किलो 772 ग्रॅम अंमली…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या भंडाऱ्याच्या जेवनातून पसरली विषबाधा; 91 जणांवर नायगाव ग्रामीण आरोग्य रुग्णालयात उपचार, प्रकृती गंभीर असलेले 15 जण नांदेडला May 16, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नायगाव तालुक्यातील एका गावात भंडाऱ्याच्या कार्यक्रमात बनविलेल्या अंबील या पदार्थातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. 91 लोकांना नायगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार देण्यात येत आहेत. तसेच 15 जणांची प्रकृती जास्त गंभीर…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या मनरेगा कामांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केली पाहणी May 16, 2024 Kanthak Suryatal नांदेड – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) अंतर्गत नांदेड तालुक्यातील मरळक व खडकी येथे सुरु असलेल्या विविध कामांची मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी बुधवार दिनांक १५…
नांदेड ग्रामीण अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 लाखांपेक्षा जास्त किंमतीच्या ऐवजाची जबरी चोरी; चार चाकी वाहनातून आले होते दरोडेखोर May 15, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वसमत फाटया पासून जवळ एका आमराई जवळच्या आखाड्यावर जबरी चोरी झाली असून 2 लाख रुपये रोख रक्कम, 4 मोबाईल, सिमकार्ड असे साहित्य तीन ते चार जणांनी…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या सनातन संघाचे अध्यक्ष व पत्रकारांना मारण्याच्या कटात नरसीचा युवक May 13, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-श्री आद्य शंकराचार्य जयंती दिनी अर्थात 12 मे रोजीची पहाट होण्याअगोदर गुजरातच्या सुरत शहरातील गुन्हे शोध पथकाने नांदेड पोलीसांशी संपर्क साधून पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या नेतृत्वात नरसीतून एका 20…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या टायर फुटल्यामुळे दोघांना जलसमाधी May 10, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-टायर फुटल्याने भरधाव क्रूझर जीप पुलावरून गोदावरी नदीत कोसळल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेत जीपमधील दोघांना जलसमाधी मिळाली. ही दुर्घटना शुक्रवारी सायंकाळी 5 ते 6च्या सुमारास येळी- महाटीच्या पुलावर घडली. त्यानंतर…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या रामतिर्थमध्ये ईव्हीएम मशीन व व्हीव्ही पॅड कुऱ्हाडीने फोडले April 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-रामतिर्थ गावातील एका मतदान केंद्रावर एका युवकाने कुऱ्हाडीने ईव्हीएम मशीन आणि व्हीव्ही पॅड तोडून टाकले आहे. पोलीसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. आज नांदेड जिल्ह्यात लोकसभा मतदान सुरू असतांना दुपारी…