महत्वाच्या बातम्या आश्रम शाळेतील विद्यार्थिनीच्या डोक्यात अळ्या August 31, 2024 Kanthak Suryatal नांदेड-आश्रम शाळेतील विद्यार्थिनीच्या डोक्यात चक्क अळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील वारकवाडी येथील सुहास राठोड आश्रम शाळेतील हा प्रकार आहे. कावेरी गणेश काळबांडे अस या विद्यार्थिनींचे नाव…
नांदेड विधानसभेसाठी ईव्हीएम मतदान यंत्रे तयार August 31, 2024 Kanthak Suryatal नांदेड: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आवश्यक असणाऱ्या मतदार यंत्रांची तपासणी करून ते मतदानासाठी सज्ज करण्यात आले आहेत. दिनांक 1 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट 2024 या दरम्यान मतदान यंत्रे तयार करण्याचे…
नांदेड विधानसभेसाठी जिल्हयात 27.51 लक्ष मतदार August 31, 2024 Kanthak Suryatal मतदार यादीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणानंतर 30 हजार मतदार वाढले नांदेड, दि. 31 ऑगस्ट : 20 ऑगस्टपर्यंतच्या मतदार यादीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या कार्यक्रमानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये 30 हजार 218 मतदारांची…
नांदेड ज्येष्ठ उपासिका शाहूबाई क्षीरसागर यांचे निधन August 31, 2024 Kanthak Suryatal नांदेड -येथील वरिष्ठ पत्रकार तथा होमगार्डचे तालुका कमाडंन्ट प्रकाश कांबळे यांच्या आजी श्रीमती शाहूबाई होनाजी क्षीरसागर यांचे आज दि.31 ऑगस्ट 2024 रोजी पहाटे 4 वाजता अकोला येथे दिर्घ आजाराने निधन…
नांदेड टायनी एंजल्स प्री-प्रायमरी शाळेमध्ये दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा August 31, 2024 Kanthak Suryatal नांदेड -टायनी एंजल्स प्री-प्रायमरी, वामननगर (इंग्रजी) शाळेमध्ये गाकुळाष्टमीनिमित्त दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. संध्या देवेंद्र जोशी यांनी चिमुकल्या बालगोपालांचे भरभरून कौतुक केले. एलकेजी व यूकेजीच्या विद्यार्थ्यांनी…
नांदेड विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून भाग्यनगर पोलीसांनी 12 तासात चोरीचा ऐवज जप्त केला August 31, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका अल्पवयीन बालकाला पकडून भाग्यनगर पोलीसांनी त्याच्या ताब्यात चोरी केलेले सोन्याचे दोन पेंडल, 16 सोन्याचे मनी, एक सोन्याची चैन आणि एक घडी यासह दोन महागडे मोबाईल जप्त केले आहेत. जनसंपर्क…
महत्वाच्या बातम्या महिलेचा खून करून मारेकऱ्याने आत्महत्या केली August 31, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आज पहाटे वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या एका वस्तीत एका महिलेवर चाकूने वार करून तिचा खून करण्यात आला आहे. खून करणाऱ्या युवकाने त्यानंतर लालवंडी ता.नायगाव येथे आपल्याच…
महत्वाच्या बातम्या गोडाऊन फोडून विद्युत साहित्य चोरले, रिठ्ठा ता.भोकर येथे घरफोडले, होमगार्ड भरतीसाठी आलेलेल्या युवकाची बॅग चोरली August 31, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गोडाऊनचे कुलूप तोडून चोरट्यांनी त्यातील 60 हजार रुपये किंमतीचे विद्युत साहित्य चोरून नेले आहे. मौजे रिठा ता. भोकर येथे घरफोडून चोरट्यांनी 70 हजार 800 रुपयांचा…
नांदेड आता मनासारखे मनसोक्त जगा-पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार August 31, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या पुर्ण पोलीस सेवाकाळात मनासारख वागता आलेल नसत. आता आपल्या मनाला आवडेल त्याप्रमाणे वागण्याची आणि जीवन जगण्याची संधी तुम्हा सर्वांना उपलब्ध झाली आहे अशा शब्दात पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी आज…
नांदेड प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश पैंजणे यांचे निधन August 31, 2024 Kanthak Suryatal नांदेड – येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तथा शासकीय कंत्राटदार नरेश पैंजणे (५३) यांचे शनिवारी सकाळी तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने राहत्या घरी निधन झाले. त्यांचा अंत्यविधी रविवार दि.१ सप्टेंवर रोजी सकाळी १०…