नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या पत्रकारांविरुद्ध ही गोळीचेपी : होळीच्या व्यंगचित्रावरून देगलूरच्या आमदारांचा थयथयाट March 5, 2026 Kanthak Suryatal देगलूर (प्रतिनिधी)- होळीच्या निमित्ताने प्रसिद्ध झालेल्या एका व्यंगचित्रावरून देगलूर-बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी संताप व्यक्त करत पत्रकारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये तीव्र…
क्राईम नांदेड ग्रामीण देगाव येथे बेकायदेशीर दारू विक्री प्रकरणात पोलिसांवर धक्काबुक्की; चौघांविरुद्ध गुन्हा March 5, 2026 Kanthak Suryatal अर्धापूर (प्रतिनिधी) – अर्धापूर तालुक्यातील देगाव येथे बेकायदेशीर दारू विक्रीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकास धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या…
नांदेड ग्रामीण सांस्कृतिक चिमुकल्यांनी पेटवली प्लास्टिक आणि कचऱ्याची होळी March 5, 2026 Kanthak Suryatal नांदेड – होळी या सणानिमित्त जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी प्लास्टिक आणि कचऱ्याची अनोखी होळी साजरी करुन पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचा संदेश दिला. लाकडे, गोवऱ्या यांचा वापर…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर विस्तारासाठी संशोधन केंद्राची मागणी March 4, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधि) – भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराचा विस्तार करून त्या ठिकाणी अत्याधुनिक संशोधन केंद्र स्थापन करावे, तसेच पुतळ्याला तातडीने सोनेरी रंग द्यावा, अशी मागणी नगरसेवक राहुल…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या थडीसावळी येथे तरुणाचा खून; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल March 4, 2026 Kanthak Suryatal रामतीर्थ (प्रतिनिधी) – मौजे थडीसावळी येथे ३ मार्च २०२६ रोजी सकाळी ७.३० ते ८.०० वाजताच्या दरम्यान एका २२ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधाच्या कारणावरून…
क्राईम नांदेड ग्रामीण नायगाव मध्ये जादूटोणा प्रकरण उघड! सात जणांवर गुन्हा दाखल March 1, 2026 Kanthak Suryatal गुप्तधनाच्या हव्यासापोटी शेतात खोदकाम; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त नायगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील गडगा शिवार परिसरात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये पोलिसांनी मोठी कारवाई करत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या न्यायमूर्ती नीरज धोटे यांच्या कडे जिल्ह्यात न्यायाधीश संख्या वाढवण्याची मागणी February 28, 2026 Kanthak Suryatal भोकर (प्रतिनिधी)- येथे नांदेड जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती नीरज धोटे आले होते. त्यावेळी त्यांची भेट घेऊन नांदेड जिल्ह्यात प्रलंबित असलेल्या खटल्यांच्या पार्श्वभूमीवर न्यायाधीशांची संख्या वाढविण्याची विनंती करण्यात आली. या वेळी नांदेड…
क्राईम नांदेड ग्रामीण गोदावरी नदी पात्रातील अवैध रेती वाहतूक प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; २०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त February 28, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या रेती उपसा करून वाहतूक करणाऱ्या रेती माफियाविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल २० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या महाशिबिर व योजनांच्या महामेळाव्यातून कायद्याची माहिती व शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवा – न्यायमूर्ती निरज धोटे February 28, 2026 Kanthak Suryatal महाशिबिरात विविध विभागांचे 50 स्टॉल; मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन नांदेड – संविधानानुसार समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळणे हा त्यांचा हक्क आहे. वंचित घटक मोफत न्याय व शासकीय योजनांपासून वंचित राहू नयेत,…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या पी एम श्री जिल्हा परिषद हायस्कूल अर्धापूरचे 7 विद्यार्थी NMMS परीक्षेत उत्तीर्ण February 27, 2026 Kanthak Suryatal अर्धापूर (प्रतिनिधी)- येथील पी एम श्री जिल्हा परिषद हायस्कूल अर्धापूर येथील सात विद्यार्थ्यांनी कठीण मानली जाणारी शिष्यवृत्तीची परीक्षा उत्तम गुणाने पास केली आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी कोणत्याही ट्युशन शिवाय केवळ शाळेतील…